हे चार ड्रायफ्रूट्स तुम्हाला अनेक आजारांपासून ठेवतं दूर!

एकदा का तुम्हाला मधुमेहाचा आजार सुरू झाला की संपूर्ण आयुष्य तुम्हाला तो आजार सहन करावाच लागतो. यामुळेच अनेकजण या आजाराला पहिल्यापासून घाबरून असतात.

  • Share this:

एकदा का तुम्हाला मधुमेहाचा आजार सुरू झाला की संपूर्ण आयुष्य तुम्हाला तो आजार सहन करावाच लागतो. यामुळेच अनेकजण या आजाराला पहिल्यापासून घाबरून असतात. अनेकदा आवडीचे पदार्थ खायलाही मन धजावत नाही.

ब्लड प्रेशरचा स्तर जर नियंत्रणात राहिला नाही तर मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो. जंक फूड, जेवणाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे मधुमेहाचा आजार होतो. पण या आजारात तुम्ही अशा गोष्टी खाऊ शकता ज्यामुळे तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा चार ड्रायफ्रुटबद्दल सांगणार आहोत जे नियमित खाल्ल्याने शरीरातील साखरेच प्रमाण नियंत्रणात राहतं.

मधुमेहापासून वाचण्यासाठी बदाम खा- दररोज बदाम खाल्ल्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. एका संशोधनानुसार, बदाम खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनचं उत्पादन होतं. यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते.

अक्रोड- यात विटामिन ई मोठ्या प्रमाणात असतं. याशिवाय यात कॅलरीही कमी असतात. मधुमेहाच्या टाइप- 2 रुग्णांसाठी अक्रोड फार फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहण्यास मदत होते. संशोधनानुसार, जे लोक नियमित अक्रोड खातात त्यांच्यात मधुमेह होण्याचा धोका जे अक्रोड खात नाही त्यांच्या तुलनेत कमी असतो. संशोधकांनुसार, तीन चमचे अक्रोड खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका 47 टक्के कमी होतो.

पिस्ता खा- यात फाइबर, प्रोटीन, विटामिन सी, झिंक, तांबा, पोटॅशियम, लोहा, कॅल्शियम आणि अनेक अन्य पोषक तत्व असतात. हे फक्त शरीरासाठी चांगलेच असतात असं नाही तर पिस्ता खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात.

काजू- यात 75 टक्के फॅटी अॅसिड असतं.  याला मोना सॅच्युरेटेड फॅट असंही म्हटलं जातं. यासोबत काजू शरीरातील ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात ठेवतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 02:36 PM IST

ताज्या बातम्या