Elec-widget

भारत नाही तर या 5 देशांना मिळतो जगात सर्वाधिक मान

ज्या देशाची अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सरकार सर्वोत्तम असते त्याला जगभरात मान दिला जातो.

  • Share this:

जगभरात प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक ओळख आणि ब्रँडिंग असते. ज्या देशाची अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सरकार सर्वोत्तम असते त्याला जगभरात मान दिला जातो. यामुळेच आज आपण जगभरातील सर्वाधिक मान मिळणाऱ्या पाच देशांबद्दल जाणून घेऊ.

रेप्युटेशन इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार जगभरातील पाचव्या स्थानावर न्यूझीलंड देश आहे. इथली अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सरकार या महत्त्वाच्या तीनही गोष्टी चांगल्या स्थितीत आहेत.

रिपोर्टनुसार, चौथ्या स्थानावर फिनलँड हा देश आहे. इथली अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सरकार या महत्त्वाच्या तीनही गोष्टी इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहेत.

रेप्युटेशन इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार या यादीतला तिसरा देश नॉर्वे आहे.

या रिपोर्टनुसार, जगात सर्वाधिक मान मिळणारा दुसरा देश स्विर्त्झलंड आहे. नयनरम्य निसर्ग, उत्कृष्ट सरकार आणि अर्थव्यवस्थेमुळे या देशाला जगातील स्वर्ग म्हटलं जातं.

Loading...

रेप्युटेशन इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार जगभरातील सर्वात मान मिळणारा देश हा स्वीडन आहे. अनेकांना या देशाचं नाव वाचून आश्चर्य वाटेल पण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सरकार या महत्त्वाच्या तीनही गोष्टी इतर देशांच्या तुलनेत सर्वोत्तम आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...