जगातील ते 5 देश जिथे एक टक्काही प्रदूषण नाही, भारताचं स्थान पाहून वाटेल लाज

भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषणाची स्थिती वाईट होत चालली आहे अशात जगात असेही काही देश आहेत जिथे 100 टक्के  स्वच्छ हवा आहे.

  • Share this:

भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषणाची स्थिती वाईट होत चालली आहे अशात जगात असेही काही देश आहेत जिथे 100 टक्के  स्वच्छ हवा आहे. पण नेमकी असे देश कोणते आहेत तेच आज आपण जाणून घेऊ.

सर्वात स्वच्छ हवा आणि पर्यावरणात डेनमार्क देश पाचव्या स्थानावर आहे. पर्यावरण कामगिरी निर्देशांकनुसार इथली हवा 99.16 टक्के स्वच्छ आहे.

सर्वात स्वच्छ हवेच्या या यादीत चौथ्या स्थानावर कॅनडा देश आहे. इथली हवा 99.28 टक्के स्वच्छ आहे.

या रिपोर्टनुसार जॉर्डन हा जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारा तिसरा देश आहे. इंडेक्सनुसार इथली हवा 99.61 टक्के स्वच्छ आहे.

पर्यावरण कामगिरी निर्देशांकानुसार सर्वात स्वच्छ हवा असणाऱ्या देशात दुसऱ्या स्थानावर कॅरेबियन देश बारबडोस आहे. इथली हवा 100 टक्के स्वच्छ आहे.

सर्वात स्वच्छ पर्यावरण आणि हवा ही ऑस्ट्रेलियाची आहे. पर्यावरण कामगिरी निर्देशांकानुसार इथली हवा 100 टक्के स्वच्छ आहे. 

पर्यावरण कामगिरी निर्देशांकानुसार भारताबद्दल बोलायचे झाले तर आपण 177 व्या स्थानावर आहे. आपल्या देशात हवा फक्त 5.75 टक्के स्वच्छ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या