मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /SPECIAL REPORT: आशियातल्या सर्वात लठ्ठ महिलेनं 4 वर्षात घटवलं 214 किलो वजन

SPECIAL REPORT: आशियातल्या सर्वात लठ्ठ महिलेनं 4 वर्षात घटवलं 214 किलो वजन

ज्योत्सना गंगणे, प्रतिनिधी, मुंबई, 9 एप्रिल:  आशियातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या महिलेनं चक्क 4 वर्षांत 214 किलो वजन कमी केलं आहे. बेरिएट्रीक शस्त्रक्रियेमुळे आणि जिद्दीनं हे सारं शक्य झालं. त्यांनी स्वत:ची लठ्ठ महिला अशी त्यांची ओळख पुसली आहे. कोण आहे ती महिला आणि असं नेमकं काय घडलं आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Lifestyle, Weight loss