'या' करन्सी करतात जागतिक आर्थिक बाजारपेठेवर राज्य!

डॉलर हा जगातील शक्तीशाली करन्सी असल्याचं सगळ्यांनाच माहीत आहे. पण याहूनही अनेक देशांच्या करन्सीचा आर्थिक उलाढालीत महत्त्वपूर्ण वाटा आहे हे माहीत आहे का..

  • Share this:

जगभरात सर्वात जास्त करन्सी रिझर्व्ह डॉलर आहे. करन्सी रिझर्व्हमध्ये अमेरिकन डॉलरची भागीदारी 6.74 लाख कोटी डॉलर एवढी आहे. जागतिक करन्सीमध्ये डॉलरची एकूण भागीदारी 61.82 टक्के आहे.

डॉलरनंतर करन्सी रिझर्व्हमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते यूरो चलन. जगभरातील एकूण रिझर्व्हमध्ये 20.24 टक्के युरोची भागीदारी आहे. व्हॅल्यूबद्दल बोलायचे झाले तर याची किंमत 2.21 लाख कोटी डॉलर आहे.

शक्तीशाली करन्सीमध्ये तिसऱ्या स्थानावर जापानचे येन हे चलन आहे. जागतिक बाजारपेठेत करन्सीच्या रुपात येत 572 अब्ज डॉलरने उपलब्ध आहे. जगभरातील एकूण रिझर्व्हमध्ये 5.24 टक्के येनची भागीदारी आहे.

जगातील सर्वात शक्तीशाली करन्सीमध्ये चौथ्या क्रमांकावर पाउंड येतो. एकूण जागतिक करन्सीमध्ये 4.54 टक्के पाउंडची भागीदारी आहे.

पाचवी करन्सी आहे चीनची रेनमिनबी. एकूण जागतिक करन्सीमध्ये 1.95 टक्के पाउंडची भागीदारी आहे. याची व्हॅल्यू जवळपास 213 अब्ज डॉसर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 07:13 PM IST

ताज्या बातम्या