हा ठरला जगातला सर्वांत महाग चहा एका किलोची किंमत 70,000 ! काय आहे या चहात एवढं?

आसामच्या चहाच्या मळ्यातला हा चहा एवढा मौल्यवान असायचं कारण काय?

  • Share this:

आसामच्या एका चहाच्या मळ्यातला चहा आज 70,501 रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. आतापर्यंतच्या चहाच्या दराचा हा विक्रम आहे.

आसामचा गोल्डन टिप्स या चहाला लिलावत बुधवारी 31 जुलैला ही सर्वाधिक बोली लागली.

आदल्याच दिवशी आसामचाच एक दुसरा चहा - मनोहारी टी जगातला सर्वात मौल्यवान चहा ठरला होता. त्याच्यावर 50000 रुपये प्रतिकिलो एवढी बोली लागली होती. गोल्डन टिप्सने या चहाचं रेकॉर्ड मोडलं.

गोल्डन टिप्स चहा नावाप्रमाणे सोनेरी रंगाच्या पानांचा आहे. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या सर्वांत जुन्या चहाच्या मळ्यांपैकी एक असणाऱ्या मजियान मळ्यातला हा चहा आहे.

गोल्डन टिप्स चहाची पानं हातानं खुडलेली असतात आणि त्याचं ब्र्युइंग खास पद्धतीनं होतं.

चहाची रोपं साधारण पन्नास वर्षांनी उखडून टाकली जातात. कारण त्यातलं उत्पादन घटतं, असं म्हणतात पण मजियानच्या या मळ्यात 100 वर्षांपूर्वीची रोपं जपली आहेत आणि त्याचंच उत्पादन आता विक्रमी किंमत देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 07:45 AM IST

ताज्या बातम्या