मान काळी पडलीय? हे 5 घरगुती उपाय करा, नक्की होईल फायदा

अनेकदा आपण पाहतो अनेकांची मान काळी असते. हे काळेपण घालवणं घरच्या घरीही शक्य असतं. जाणून घेऊ काही घरगुती उपाय.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 02:52 PM IST

मान काळी पडलीय? हे 5 घरगुती उपाय करा, नक्की होईल फायदा

अनेकदा आपण पाहतो अनेकांची मान काळी असते. हे काळेपण घालवणं घरच्या घरीही शक्य असतं. जाणून घेऊ काही घरगुती उपाय.

अनेकदा आपण पाहतो अनेकांची मान काळी असते. हे काळेपण घालवणं घरच्या घरीही शक्य असतं. जाणून घेऊ काही घरगुती उपाय.

साखर घ्या आणि ती मानेवर चोळा. साखरेनं 15 मिनिटं मसाज करा. नंतर मान पाण्यानं धुऊन घ्या.

कच्च्या पपईचे मोठे तुकडे कापा. गुलाबाचं पाणी, दही आणि पपई यांचं मिश्रण करून ते मानेवर लावा. सुकेपर्यंत मानेवर ठेवा. मग पाण्यानं स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा हे करा.

Loading...

दोन चमचे बेकिंग पावडर पाण्यात टाकून ते मानेला लावा. मानेला मसाज करा. काही दिवसांनी मानेवरचं काळेपण दूर होईल.

लिंबात सी व्हिटॅमिन असतं. ते नॅचरल ब्लीचिंगचं काम करतं. रोज मान लिंबानं चोळून घेतली की काही दिवसांनी नक्की उजळून निघेल.

टोमॅटो आणि दही एकत्र करून तो पॅक मानेला लावा. त्यानं नक्की फायदा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2019 02:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...