एक असा देश जिथली प्रत्येक व्यक्ती महिन्याला कमवते किमान 1.22 कोटी रुपये

आपलं संपूर्ण आयुष्य हे स्वतःपूरती आणि कुटूंबाला पुरेल एवढं कमवण्यात जातं. आयुष्याच्या या जमापूंजीसाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण तरीही सर्वांना सगळं काही मिळतच असं नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 05:05 PM IST

एक असा देश जिथली प्रत्येक व्यक्ती महिन्याला कमवते किमान 1.22 कोटी रुपये

आपलं संपूर्ण आयुष्य हे स्वतःपूरती आणि कुटूंबाला पुरेल एवढं कमवण्यात जातं. आयुष्याच्या या जमापूंजीसाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण तरीही सर्वांना सगळं काही मिळतच असं नाही. पण असेही काही देश आहेत जिथे महिन्याची मिळकत ही कित्येक कोटींच्या वर आहे. 

प्रत्येकी सर्वात जास्त मिळकत असलेल्या देशांमध्ये पहिल्या स्थानावर आहे तो मोनाको देश. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 1 कोटी 22 लाख 65 हजार 604 रुपये कमवतो.

जगातील दुसऱ्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे लिकटेंस्टीन. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 45 लाख 60 हजार 437 रुपये कमवतो.

जगातील तिसऱ्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे स्वित्झर्लंड. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 18 लाख 27 हजार 662 रुपये कमवतो.

जगातील चौथ्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे लक्जमबर्ग. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 17 लाख 40 हजार 625 रुपये कमवतो.

Loading...

जगातील पाचव्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 14 लाख 15 हजार 708 रुपये कमवतो.

जगातील सहाव्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे नॉर्वे. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 11 लाख 45 हजार 812 रुपये कमवतो.

जगातील सातव्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे अमेरिका. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 10 लाख 79 हजार 187 रुपये कमवतो.

जगातील आठव्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे सिंगापुर. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 10 लाख 26 हजार 968 रुपये कमवतो.

जगातील नवव्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे हाँगकाँग. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 9 लाख 80 हजार 552 रुपये कमवतो.

जगातील दहाव्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे कॅनडा. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 9 लाख 45 हजार 739 रुपये कमवतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 20, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...