जाणून घ्या, पत्नीला खूश ठेवण्याचे 10 उपाय

जर तुमच्या नात्यात प्रेमच नसेल तर बाकी सर्व नाती निरर्थक ठरतात. कारण कोणतंही नातं हे पैशांवर नाही तर भावनेवर टिकतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 07:21 PM IST

जाणून घ्या, पत्नीला खूश ठेवण्याचे 10 उपाय

सर्वसामान्यपणे पत्नीला महागड्या भेटवस्तू दिल्या तर ती खूश होते असा विचार अनेक पुरुष करतात. पण यात कोणतंही तथ्य नाही. कोणतंही नातं हे पैशांवर नाही तर भावनेवर टिकतं.

तुमचं हे नातं टिकवण्यासाठी आणि उत्तरोत्तर घट्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. याच्या मदतीने तुमचं वैवाहिक आयुष्य अधिक दृढ होईल.

महागड्या हिऱ्याच्या अंगठीपेक्षा एक गुलाबाचं फुल दिलं तरी तुमची पत्नी खूश होईल. कारण कोणत्याही नात्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रेम.

जर तुमच्या नात्यात प्रेमच नसेल तर बाकी सर्व नाती निरर्थक ठरतात. पत्नीसाठीचं प्रेम आणि आत्मियता तुम्ही सांगत रहाल तर तुमच्यातलं प्रेम कधीच कमी होणार नाही.

तुम्ही ऑफिसच्या कामात कितीही व्यग्र असला तरी हे विसरू नका की जेवढं तुमचं काम महत्त्वाचं आहे तेवढंच तुमचं नातंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे पत्नीला वेळ देणंही गरजेचं आहे. तिला हा विश्वास दाखवा की तुम्ही त्यांच्यासोबत आहात.

Loading...

तुमची पत्नी हाउस वाइफ असो किंवा वर्किंग वुमन तिच्याशी दिवसातला काही वेळ तरी बोलाल याकडे लक्ष द्या. जेवताना किंवा झोपताना तुम्ही काही वेळ एकत्र काढाल असा प्रयत्न करा. पत्नीला तिचा पूर्ण दिवस कसा गेला याबद्दल विचारा आणि त्यानंतर स्वतःच्या दिवसाबद्दल सांगा. यामुळे एक घट्ट नातं तयार होतं.

तिच्या प्रत्येक गोष्टीवर होकारार्थीच बोललं पाहिजे असं काही गरजेचं नाही. असं केलं तर तिला वाटेल तुमचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही. त्यामुळे परिस्थितीनुसार तुम्ही पत्नीच्या बोलण्याचं उत्तर देणं गरजेचं आहे.

घर आणि मुलं सांभाळण्याची जबाबदारी फक्त पत्नीचीच नाही हे लक्षात ठेवा. संसारातल्या प्रत्येक गोष्टी या दोघांनी मिळून करायच्या असतात. एकाच्याच खांद्यावर जर या दोन्ही गोष्टी गेल्या तर एकाची चीडचीड होते आणि नात्यात कटूता येते.

एकत्र फिरायला जायला कधीही विसरू नका. यावेळी एकत्र घालवलेले क्षण तुम्ही संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीत. यामुळे तुम्ही माणूस म्हणून प्रगल्भ तर होतातच शिवाय एकमेकांना समजून घ्यायला अधिक मदत होते.

पत्नीला थँक्यू नक्की म्हणा... ती तुमच्यासाठी स्वयंपाक करण्यापासून ते संसाराच्या प्रत्येक जबाबदाऱ्या सांभाळण्याचं काम करते. यात तिची अनेकदा तारेवरची कसरतही होते. तिच्या या कामाला थँक्यू बोललात तर तिलाही तेवढंच चांगलं वाटतं.

स्वयंपाक करणं हे फक्त पत्नीचंच काम आहे असा कोणताही नियम नाही. तुम्हाला संपूर्ण स्वयंपाक करणं येत नसलं तरी किचनमध्ये तिला थोडीफार मदत करा. कधी पत्नीच्या आवडीची डिश तयार करा आणि त्यांना सरप्राइज करा. हे त्यांच्यासाठी कोणत्याही मौल्यवान भेटवस्तूपेक्षा कमी नसेल.

माफी मागितल्याने तुम्ही लहान आणि पत्नी मोठी होईल असं नाही. पण सॉरी बोलताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही मागितलेली माफी मनापासून आहे की नाही हे पत्नीला लगेच कळू शकतं. शिवाय जिथे सॉरी बोलण्याची गरज आहे तिथे नक्की बोला. यात कुठेही इगो मध्ये आणू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...