आता प्रेमाला म्हणा नकोच, कारण त्याचाही आहे अनोखा फायदा!

एखाद्या व्यक्तिला डेट करणं म्हणजे रिलेशनशिपच. जिथे रिलेशनशिप येते तिथे प्रेम येतं. आता प्रेम म्हटल्यावर भांडण, तक्रारी तर आल्याच.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 03:42 PM IST

आता प्रेमाला म्हणा नकोच, कारण त्याचाही आहे अनोखा फायदा!

एखाद्या व्यक्तिला डेट करणं म्हणजे रिलेशनशिपच. जिथे रिलेशनशिप येते तिथे प्रेम येतं. आता प्रेम म्हटल्यावर भांडण, तक्रारी तर आल्याच. त्यातही किशोरवयीन मुलांचं ब्रेकअप झालं तर ते नैराश्यात जाण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसतं.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे दिसून आलं की, किशोरवयीन मुलं जी कधीच रिलेशनशिपमध्ये राहिली नाही त्यांच्यात नैराश्याचं प्रमाण इतरांपेक्षा कमी असतं. अशी मुलं सामाजिकरित्या अधिक सक्रिय असतात.

जॉर्जिया यूनिवर्सिटीमध्ये या संबंधी संशोधन करण्यात आलं. यात 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या 594 मुलांना या संशोधनात सहभागी करण्यात आलं.

संशोधकांनी त्यांना चार गटात विभागले. यात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यातून निष्कर्ष काढण्यात आला. संशोधनात दिसून आले की, जी मुलं डेट करत नाही ते डेट करणाऱ्या मुलांपेक्षा कमी अस्वस्थ असतात.

अनेकदा त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते. त्यामुळेच ज्या शाळांमध्ये मानसिक स्वास्थ्यावर विशेष भर दिला जातो. तिथे जी मुलं डेट करत नाहीत त्यांच्या आरोग्याला प्रोत्साहित केले पाहिजे.

Loading...

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...