नवी दिल्ली, 12 जुलै : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘ऑनलाईन स्कूल’ सुरू झालेल आहेत. मुलांनादेखील असायमेंट आणि प्रोजेक्ट वर्क साठी लॅपटॉपची
(Laptop) गरज पडते. पण, लॉकडाऊनमुळे
(Lockdown) दुकान बंद असल्याने मुलांची अडचण होते. प्रोजेक्ट,असायमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या प्रिंटआउट
(Printout) काढण्या करता लॅपटॉप किंवा कम्प्युटरची गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये बजेट फॅन्ड्री
(Bugged Friendly) लागतात त्या शोधात कसा तरी ही यादी तुमच्यासाठी महत्वाची आहे. लेनेव्हो, लाव्हा, एचपी या सारख्या कंपन्यांच्या लॅपटॉपची लिस्ट अतिशय उपयोगी ठरेल. ऑनलाईन क्लासेस, व्हर्चुअर मीटिंगसाठी फायदेशीर ठरू शकतात. शिवाय बजेट फ्रेंडली आहेत. मात्र, ग्राफिकवर्क, फोटोशॉप किंवा गेम खेळासाठी मात्र उपयोगी नाहीत.
लावा हीलियम 12 ऍट्म
विंडोज 10 सपोर्टेड सिस्टिमवर लावा हीलियम 12 ऍट्म
काम करतो. यामध्ये 32 GB स्टोरेज आहे. 10,000mAh ची बॅटरी. इंटरनेट ब्राउजर सिस्टीम आहे. प्रोसेसर स्पीड 1.1 GHz आणि वेब कॅम 2 MP आहे.
(
या बँक ग्राहकांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना येईल समस्या, बदलले आहेत IFSC कोड)
ऍविटा एसेन्शियल रिफ्रेश NE14A2INC43A-MB
याची स्टोरेज सिस्टीम लावा हीलियम पेक्षाजास्त म्हणजे 256 GB आहे. तर, वजन 1.380 ग्रॅम आहे, प्रोसेसर स्पीड 1.1 GHz आणि वेब कैम 2 MP आहे.
(
'या' कर्मचाऱ्यांसाठी Good News, दरवर्षी मिळणार 10 दिवसांची Surprise सुट्टी!)
RDP थिनबुक 1010
या लॅपटॉपची मेमरी 32 GB असून इंटेल ऍटम X5 प्रोसेसर 1.84 GHz स्पीड जेनरेटर आहे.
HP क्रोमबुक MT8183
याची स्टोरेज कॅपेसिटी 64 GB आणि वजन 1.07 ग्रॅम आहे. इन बिल्ट स्पीकर देखील मिळतो.
(
IPO येण्याआधी Paytm मध्ये उलथापालथ, प्रेसिडंटसह अनेक वरिष्ठांचा कंपनीला रामराम!)
लेनोवो E41- 45
चांगल्या किंमतीत जास्त फिचर असलेला हा लॅपटॉप आहे. याचं स्टोरेज 1TB आहे. तर, वजन 2.400 ग्रॅम आहे. याचा प्रोसेसर स्पीड 3GHz असून विंडोज 10 सपोर्टेड आगे. शिवाय 1 वर्षाच्या वॉरंटीसह मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.