तुमचा पार्टनर तुम्हाला धोका तर देत नाही ना? असं ओळखा

रत्येक नात्यामध्ये विश्वास असावा लागतो. कोणतंही नातं हे विश्वासावरच टिकतं. पण अनेकदा नात्यात विश्वासघात हा होतोच.

  • Share this:

प्रत्येक नात्यामध्ये विश्वास असावा लागतो. कोणतंही नातं हे विश्वासावरच टिकतं. जर तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडकडून तुमची काळजी करणं कमी झालं असेल तर मग समजून जा की तुमच्या नात्यात काहीतर गडबड आहे. आज आम्ही तुम्हाला तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला धोका तर देत नाही ना हे ओळखण्याच्या काही टीप्स देणार आहोत.

जर तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असताना एकमेकांबद्दल बोलण्याऐवजी मित्रांबद्दल जास्त बोलत असेल, तसेच तुमच्या समोर एका खास मुलाची किंवा मुलीची प्रशंसा करत असतील तर मग त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं शिजतंय.

जर तुमचा जोडीदार तुमच्या प्रश्नांचं उत्तर देणं टाळत असेल किंवा तुमच्या चांगल्या गोष्टींवरदेखील चिडत असेल तर त्याच्या मनात काही तरी वेगळंच सुरू आहे हे समजून जा.

जर तुमचा जोडीदार तुमच्यापासून लपून फोनवर बोलत असेल किंवा त्याला प्रश्न विचारल्यावर उडवा उडवीची उत्तरं देत असेल तर मग कदाचीत त्यांचा तुमच्यावरील विश्वास कमी झाला असेल.

जर तुमचा जोडीदार तुमची जबाबदारी स्वीकारण्यापासून पळ काढत असेल तर त्यांच्या मनात काही वेगळंच सुरू असणार.

पुर्वी जर तुमचा जोडीदार तुमच्याशी सगळ्याच गोष्टी शेअर करत असेल आणि अचानक त्याने जर काही सांगणं बंद केल तर मग त्यांचा तुमच्यातील रस कमी झाला असावा.

लो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या