Elec-widget

या लक्षणांवरून ओळखा तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही

अनेकदा आपल्याला नेमकं काय होतंय हे लक्षात येत नाही. त्यामुळे पुढील काही लक्षणं तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही हे सांगण्यास मदत करतील.

  • Share this:

आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन डीच्या मदतीने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासल्यास हाडांना त्रास होतो त्याचबरोबर मधुमेह, हायपरटेंशन वाढतं.

अनेकदा आपल्याला नेमकं काय होतंय हे लक्षात येत नाही. त्यामुळे खालील काही लक्षणं तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही हे सांगण्यास मदत करतील.

व्हिटॅमिन डीची कमी असल्यास हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब जाणवतो.

आपल्या शरीरात अचानक वेदना वाढत असल्यास आणि स्नायूंमध्ये कडकपणा आल्यासारखे वाटत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकते. सर्वसामान्यपणे ज्या गोष्टींचा आपण सुदृढ असताना विचार करणार नाही अशा शुल्लक गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्याने अधिक मानसिक त्रास होतो.

Loading...

तुम्ही जर सारखे अस्वस्थ होत असाल किंवा तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत असाल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जेव्हा आपलं शरीर लहान-सहान आजारही शरीराला पेलवत नसतील तर तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे लक्षात घ्या.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सर्वसामांन्यांपेक्षा तुम्हाला जर जास्त घाम येत असेल आणि तुमची चिडचिडही होत असेल तर तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.

अशाच काही कारणांनी तुम्हीही त्रस्त असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर त्वरीत उपचार घ्या. शरीराला पोषक घटक मिळतील अशा पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा आणि निरोगी रहा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...