रोज 10 मिनिटं करा सूर्य मुद्रा, एका महिन्यात कमी होईल वजन!

जर तुम्ही काही दिवस दररोज सूर्य मुद्रा केली तर याने वजनही कमी होईल आणि अनेक आजारांपासून तुमची सुटका होईल.

  • Share this:

सूर्य मुद्रा एक असा योग आहे जो प्रत्येकासाठी फार फायदेशीर आहे. जर तुम्ही काही दिवस दररोज सूर्य मुद्रा केली तर याने वजनही कमी होईल आणि अनेक आजारांपासून तुमची सुटका होईल.

सूर्य मुद्रा आपल्यातील अग्नी तत्त्वला नियंत्रित करते. सूर्याचं बोट अनामिकाला रिंग फिंगर असंही म्हणतात. या बोटाचा संबंध सूर्य आणि युरेनस ग्रहाशी आहे. सूर्य हा ऊर्जा आणि स्वास्थ्याचं प्रतिनिधित्व करतो.

अनामिकेला हाताकडे वळवून त्याला आंगठ्याने दाबा. उरलेली तीन बोटं सरळ ठेवा. याला सूर्य मुद्रा म्हणतात. या मुद्रेला दररोज 5 ते 15 मिनिटं करा. यामुळे शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी होतं.

वजन कमी करण्यासाठी या मुद्रेचा उपयोग केला जातो. याशिवाय पोटाच्या विकारांसाठीही ही मुद्रा फायदेशीर आहे. मनातली अस्वस्थता आणि चिंता कमी होऊन मन शांत होतं. ही मुद्रा शरीराची सूज कमी करून शरीर फार हलकं वाटतं.

सूर्य मुद्रा दुसऱ्यांदा केल्याने तुमच्या मनातली चिंता कमी होते आणि तुम्हाला तणावमुक्त झाल्यासारखे वाटते. याशिवाय सूर्य मुद्रेमुळे पचनासंबंधी समस्याही दूर होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 07:08 AM IST

ताज्या बातम्या