Research: मुलं या दिवशी देतात गर्लफ्रेंडला दगा, अनेक कारणं देऊन फसवतात

"तुम्हाला वाटतं की, तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. यामुळे तुम्ही त्याच्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतात. तिथेच तुम्ही चुकता...

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 08:53 PM IST

Research: मुलं या दिवशी देतात गर्लफ्रेंडला दगा, अनेक कारणं देऊन फसवतात

तुम्हाला वाटतं की, तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. यामुळे तुम्ही त्याच्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतात. जेव्हा ते सांगतात की, रात्रभर त्यांना ऑफिसमध्ये थांबावं लागतंय या कारणावरही तुमचा विश्वास बसत असेल तर तुम्ही चुकताय... विशेष करून शुक्रवारी...

नुकत्याच एक संशोधन करण्यात आलं. यात त्यांनी दावा केला की, मुलं अनेकदा शुक्रवारी खोटी कारणं देऊन गर्लफ्रेंडची फसवणूक करतात.

ऑस्ट्रेलियाच्या एका डेटिंग साइट इलिसिट एन्काउंटर डॉट कॉमने जवळपास 1 हजार लोकांवर संशोधन केलं. या संशोधनात मुलं शुक्रवारी त्यांच्या पार्टनरशी खोटं बोलून दुसरा प्लॅन करत असल्याचं मान्य केलं.

या संशोधनात असंही म्हटलं की, पार्टनरचं रुसणं घालवण्यासाठी आणि खोटं बोललो या गिल्टमधून बाहेर येण्यासाठी प्रियकर शनिवारी त्यांना पार्टीला घेऊन जातात.

पार्टनरचं सतत खोटं बोलणं या गोष्टीला कारणीभूत आहे. सततचं खोटं बोलण्याचा परिणाम नात्यावरही होतो. मनापासून प्रेम केल्यानंतरही ते अनेकदा जोडीदारासोबत खोटं बोलतात.

Loading...

संशोधनानुसार, आपल्या जोडीदाराशी खोटं बोलणारे शुक्रवार आणि मंगळवार हे दोन दिवशी दुसऱ्यांसोबत फ्लर्ट करण्यासाठी निवडतात.

या दोन दिवशी ते नवीन जोडीदाराचा शोध घेतात किंवा अशी मैत्रीण शोधतात जिच्यासोबत ते वेळ घालवू शकतील.

संशोधनात हेही सांगण्यात आलं आहे की, गर्लफ्रेंडची फसवणूक करून दुसऱ्या मुलींकडे जाण्याची वेळ ही 6.45 च्या जवळपासची असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 08:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...