या देशांमध्ये कधी होत नाही सूर्यास्त!

काही लोकांसाठी फिरणं हे त्यांचं जगणं असतं. एकीकडे वेगवेगळ्या जागा पाहिल्यावर जिथे मन हलकं होतं तर दुसरीकडे नित्यनियमाच्या कामातून थोडा ब्रेक मिळतो.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 07:11 AM IST

या देशांमध्ये कधी होत नाही सूर्यास्त!

काही लोकांसाठी फिरणं हे त्यांचं जगणं असतं. एकीकडे वेगवेगळ्या जागा पाहिल्यावर जिथे मन हलकं होतं तर दुसरीकडे नित्यनियमाच्या कामातून थोडा ब्रेक मिळतो. फिरून आल्यानंतर कामामध्ये जास्त लक्ष लागतं.

काही लोक असेही असतात की पैसे साठवतात आणि नोकरी सोडून जग फिरायला निघतात. अशाच फिरण्यामध्ये तुम्हाला जर वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे सूर्यास्त होत नसल्यामुळे रात्रच होत नाही.

इंडिया टुडेनुसार, नॉर्वेला मध्यरात्रीचा देश असंही म्हणतात. नॉर्वेजियन आर्क्टिक सर्कलअंतर्गत हा देश येतो. या देशात मे ते जुलै महिन्यापर्यंत जवळपास 76 दिवसांपर्यंत इथे सूर्यास्त होत नाही.

स्वीडन देशात जवळपास 100 दिवस सूर्यास्त होत नाही. या देशात मेपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत लोकांना रात्रच दिसत नाही.

अलास्कामधील ग्लेशिअरच्या कोणीही प्रेमात पडतील. अलास्कामध्येही मे महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत सूर्यास्त होत नाही.

Loading...

फिनलँड हा देश तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो. पण इथे गरमीच्या दिवसांमध्ये जवळपास 73 दिवस सूर्यास्त होत नाही.

आयलँडही एक असा देश आहे तिझे 10 मे पासून जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत सूर्यास्त होत नाही. हा युरोपमधील सर्वात मोठं बेट आहे. इथे तुम्ही रात्रीही दिवसासारखा उजेड पाहता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 07:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...