दररोज आंघोळ केल्यास तुमची ही ताकद होते कमी

भारतात अनेकदा सामाजिक दबावामुळे आंघोळ केली जातो. एवढंच नाही तर शरीर स्वच्छ असलं तरी लोक बाथरूममध्ये तासन् तास घालवतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 07:21 AM IST

दररोज आंघोळ केल्यास तुमची ही ताकद होते कमी

एखाद्या व्यक्तिचा मूड, तापमान, लिंग आणि सामाजिक दबाव यांच्यावर आंघोळ करायची की नाही हे ठरवलं जातं. भारतात धार्मिकतेशिवायही अजून एक कारण पाण्याची उपलब्धता आहे.

भारतात अनेकदा सामाजिक दबावामुळे आंघोळ केली जातो. एवढंच नाही तर शरीर स्वच्छ असलं तरी लोक बाथरूममध्ये तासन् तास घालवतात. याची प्रत्येकवेळी गरज असतेच असं नाही. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये हे समोर आलं की, नित्यनियमाने आंघोळ करण्यात इतर देशांपेक्षा भारत, जपान आणि इंडोनेशिया हे देश फार पुढे आहेत.

अमेरिका आणि अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात दररोज आंघोळ करण्याने फक्त पाण्याचाच अपव्यय होतो एवढंच सांगितलं नाही तर यामुळे शारीरिक आणि मानसिक नुकसानंही होतं असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अमेरिकन विद्यापीठ द यूनिवर्सिटी ऑफ उतहचे जेनेटिक्स सायन्स सेन्टरच्या एका अभ्यासानुसार, जास्त आंघोळ करणं हे मानवी शरीराच्या सुरक्षातंत्रला नुकसान पोहोचवतं. सुक्ष्मजंतू आणि विषाणूंशी लढणाऱ्या क्षमता कमकूवत पडू लागतात. जेवण पचवणं, त्यातील विटामिन आणि अन्य पोषक तत्त्व वेगळं करण्याच्या क्षमतेवरही याचा परिणाम होतो.

कोलंबिया यूनिवर्सिटीचे तज्ज्ञ डॉक्टर एलाइन लारसन यांनी एक संशोधन केलं. यात असं दिसून आलं ही, दररोज आंघोळ केल्याने त्वचा रुक्ष आणि कमकूवत होते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. यामुळेच दररोज आंघोळ करू नये.

Loading...

जॉर्ज वॉशिंग्टन यूनिवर्सिटीचे त्वचा विज्ञानचे असिस्टन्ट प्रोफेसर डॉ. सी ब्रेंडन मिचेल यांच्यानुसार, दररोज आंघोळ केल्याने त्वचेतील नैसरर्गिक तेल कमी होतं. हे तेल शरीरातील इम्यून सिस्टम चांगली करण्यासाठी आवश्यक असतं.

प्रोफेसरांच्या मते, दररोज आंघोळ करणं घातक आहे. व्यक्तिने एका आठवड्यात जास्तीत जास्त दोन वेळा आंघोळ केली पाहिजे. असं केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

जपानमधील हेल्थ अँड रीसर्च इन्स्टीट्यूटने आंघोळीवर एक दीर्घ रिसर्च केलं. त्यांच्यामते, दररोज आंघोळ केल्याने शरीराचं नुकसान होतं. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर पडतं. पण अनेकदा तापमान, मूडवरही आंघोळ करणं अवलंबून असतं. यातही शॉवरने आंघोळ करणं सर्वात धोकादायक असतं असं समोर आलं आहे.

अमेरिकेतील पर्यावरण रक्षा एजन्सीनुसार, अमेरिकेतील चार लोकांचं कुटूंब एक दिवस आंघोळीवर सुमारे 400 गॅलन पाणी खर्च करतो. यामुळेच अमेरिकेतील नागरिकांना आंघोळीसाठी कमीत कमी पाणी वापरण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 07:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...