शिळा भात या आजारांवर करतो मात, जाणून घ्या फायदे

काहीजणांचं भाताशिवाय जेवण अपूर्ण असतं. एखादी पोळी कमी मिळाली तरी चालेल पण जेवणात भात हवाच असा काहींचा हट्ट असतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 09:27 PM IST

शिळा भात या आजारांवर करतो मात, जाणून घ्या फायदे

सतत शिळं अन्न खाल्याने अनेक आजार होऊ शकतात, असा अनेकांचा समज असतो. याच कारणामुळे अनेकजण शिळं अन्न खाण्याचं टाळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला शिळं अन्न आणि त्यातही शिळा भात खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

जेवणात भात हा महत्त्वाचा भाग आहे. काहीजणांचं भाताशिवाय जेवण अपूर्ण असतं. एखादी पोळी कमी मिळाली तरी चालेल पण जेवणात भात हवाच असा काहींचा हट्ट असतो.

शिळा भात खाऊ नये, असं अनेकांचं म्हणणं असतं. पण तुम्हाला माहीत आहे का, शिळ्या भातानेच पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होतात.

जर तुम्हाला अल्सरची समस्या असेल तर शिळा भात उपयुक्त ठरतो. त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा शिळा भात खाणं गरजेचं आहे. यामुळे लवकर आराम मिळतो.

याशिवाय शिळ्या भातात फायबरचे गुण असतात ज्यामुळे पोटातील गॅसचं प्रमाण कमी होतं.

Loading...

शिळा भात खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ताजे तवाने राहता, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...