Elec-widget

ब्रेकअप करण्याआधी स्वतःला विचारा हे ५ प्रश्न

अनेकदा असं होतं की ब्रेकअप केल्यानंतर आपण असं का केलं याचा पश्चाताप होतो. आपला निर्णय चुकला हाच विचार प्रत्येकवेळी डोक्यात येतो.

  • Share this:

एवढी मोठी गोष्ट नसतानाही आपण त्यावर जरा जास्तच रिअक्ट झालो आणि आता पश्चातापाची वेळ आली आहे. अशाप्रकारचे एक ना अनेक प्रश्न डोक्यात सुरू असतात. यामुळेच ब्रेकअप करण्याआधी त्याचा नीट विचार करा.

चुकीच्या नात्यात कायम स्वरुपी राहण्यापेक्षा ब्रेकअप करणं कधीही चांगलं. पण, तुमचं नातं खरंच कमकूवत झालं आहे का याचा एकदा नक्की विचार करा. म्हणून ब्रेकअप करण्यापूर्वी या पाच गोष्टींचा नक्की विचार करा

Loading...

ब्रेकअप करतानाचा तुमचा राग तात्पुरता तर नाही ना? तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही?

नात्यात कटूता आल्यामुळे तर तुम्ही ब्रेकअपपर्यंतच्या निर्णयावर पोहोचला आहात का? नात्यात कटूता आली असेल तर ती घालवण्याचा काही मार्ग आहे का?

नात्यात अंतर येणं कोणामुळे सुरू झालं. नात्यासाठी आवश्यक असणारा तुमचा संयम कमी पडत आहे का?

तसेच भावनेच्या भरात तुम्ही चुकीचं पाऊल तर उचलत नाही ना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 06:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...