ही आहे Snacks करण्याची योग्य वेळ; पाहा कोणत्या वेळेला नेमकं काय खावं?

स्नॅक्स (Snacks) म्हटलं की संध्याकाळची वेळ ठरलेली असते. मात्र खरंतर स्नॅक्स करण्याची वेळ तुमच्या कामाची वेळ आणि जेवणाच्या वेळेवर अवलंबून आहे

  • Share this:

थोडीशी भूक लागल्यावर जर तुम्ही स्नॅक्स खात असाल तर तुम्ही गंभीर असे आजार उद्भवू शकतात. खरंतर स्नॅक्स करण्याची वेळ तुमच्या कामाच्या वेळेवर अवलंबून आहे. तुमचा दिनक्रम आणि तुमची जेवणाऱ्या वेळेनुसार ठरतं.

बहुतेक लोकांना संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान हलकी भूक लागते आणि सामान्यपणे हीच सर्वांची स्नॅक्स करण्याची वेळ असते. अशावेळी तुम्ही तेलकट पदार्थ खाल तर तुम्हाला गंभीर आजार उद्भवू शकतात.

बहुतेक लोकांना संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान हलकी भूक लागते आणि सामान्यपणे हीच सर्वांची स्नॅक्स करण्याची वेळ असते. अशावेळी तुम्ही तेलकट पदार्थ खाल तर तुम्हाला गंभीर आजार उद्भवू शकतात.

संध्याकाळच्या वेळी जंक फूडऐवजी शेंगदाणे, बिस्कीट्स, चिक्की, घरी बनवलेली चकली, मोसमी फळं असे पौष्टिक पदार्थ खा.

संध्याकाळी स्नॅक्समध्ये असे हलके पदार्थ खाल्ल्याने डायबेटिज, ब्लड प्रेशर, पीसीओडीचा धोका कमी होईल. संध्याकाळी तुम्ही जर स्नॅक्स घेतला तर रात्री हलकं जेवण करा ज्यामुळे तुम्हाला झोप चांगली लागेल.

रात्री जेवणाच्या आधी तुम्हाला काही खावंसं वाटलं, तर गुळ आणि चपाती खा. शिवाय इडली, दहीभातही तुम्ही खाऊ शकता.

रात्रीच्या वेळेस असे सर्व पदार्थ खाणं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असलेल्यांसाठी उत्तम आहेत. शिवाय या वेळेत स्नॅक्स खाल्ल्याने झोपही चांगली लागते. मलावरोधाची समस्या असल्यास ती दूर होती आणि भरपूर ऊर्जाही मिळते.

अनेकांना मध्यरात्रीही भूक लागते, शिवाय संध्याकाळी किंवा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचं आहाराचं वेळापत्रक कोलमडतं. त्यांना मध्यरात्री काहीतरी खावंसं वाटते. अशावेळी तुम्ही जड पदार्थ खाललात तर सुस्ती येते, शिवाय पाय जड झाल्यासारखे वाटतात आणि अशक्तपणा जाणवतो.

मध्यरात्री हलके आणि हेल्दी पदार्थ खावेत. या वेळेत तुम्ही उपमा, डोस, बेसन किंवा रव्याचे लाडू, अंड्याचा टोस्ट, खाकरा असे घरी बनवलेले पदार्थ खाणं उत्तम आहे.

सूचना – या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 03:47 PM IST

ताज्या बातम्या