या सोप्या गोष्टी नियमित पाळा, घरात राहील दिलखुलास वातावरण

हसायला फक्त काही सेकंद लागतात, पण यामुळे आयुष्यभराच्या आठवणी देऊन जातात.

  • Share this:

हसण्याने काही गमावलं जात नाही. उलट अधिक मिळतच

हसू घेत काहीच नाही पण देतं खूप काही

हसू घेत काहीच नाही पण देतं खूप काही

कोणाच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आनंद आला तर त्याच्या एवढं समाधान कशातच नाही.

कोणाला हसू दिल्याने ते कमी होत नाही तर वाढतच जातं.

कोणाला हसू दिल्याने ते कमी होत नाही तर वाढतच जातं.

हसायला फक्त काही सेकंद लागतात, पण यामुळे आयुष्यभराच्या आठवणी देऊन जातात.

हसायला फक्त काही सेकंद लागतात, पण यामुळे आयुष्यभराच्या आठवणी देऊन जातात.

हसू हे निसर्गाने दिलेलं अनमोल दान आहे. हे तुम्ही खरेदी- विकू तसंच चोरू शकत नाही. जे तुम्हाला हसू देऊ शकत नाही त्यांना तुम्ही द्या.

आजपर्यंत एवढा श्रीमंत कोणीच झाला नाही ज्याचे हसण्याशिवाय काम झाले असेल.

तसेच कोणी इतकही गरीब नाही की ते हसू शकत नाही.

ऑफिसमध्ये ही सकारात्मक वातावरण राहते आणि नव्या मैत्रीची सुरूवात होते.

चिंताग्रस्त असताना चेहऱ्यावर हसू आलं तर थोड्याच वेळात मूड चेंज होतो. खळखळणारं हसू एका क्षणात घरातलं वातावरण बदलून टाकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 07:15 AM IST

ताज्या बातम्या