सेक्सविषयी बदलले लोकांचे विचार, पाहा नवीन Research काय म्हणतो!

सेक्सविषयी बदलले लोकांचे विचार, पाहा नवीन Research काय म्हणतो!

बदलाच्या या जमान्यात नाती आणि संबंधांबद्दलच्या व्याख्या बदलल्या आहेत. लोक आता शारीरिक संबंध, इच्छा, फॅन्टसीबद्दल मोकळेपणाने बोलतात.

  • Share this:

बदलाच्या या जमान्यात नाती आणि संबंधांबद्दलच्या व्याख्या बदलल्या आहेत. लोक आता शारीरिक संबंध, इच्छा, फॅन्टसीबद्दल मोकळेपणाने बोलतात. लहान शहरांपासून ते गावांपर्यंत अनेक ठिकाणी सेक्सबद्दल बंद खोलीत बोललं जायचं तेच आता मोकळेपणाने सर्वांसमोर बोललं जातं. इंडिया टुडेच्या सेक्स सर्वेमध्येच ही गोष्ट समोर आली आहे. यावरूनच रिलेशनशिप आणि शारीरिक संबंधांबद्दल या सर्वेमध्ये नेमकी कोणत्या गोष्टी सांगितल्या गेल्या ते वाचू...

या सर्वेत इंदूरमधील लोकांचा समावेश करण्यात आला होता. यातील 85 टक्के लोकांची फॅण्टसी आहे की, त्यांना शारीरिक संबंधांमध्ये पार्टनरला धोका द्यायची इच्छा आहे. तर जयपूरमधील 87 टक्के लोकांनी हे मान्य केलं की, सेक्स लाइफ उत्तम राहण्यासाठी शारीरिक संबंधांवेळी त्यांनी किंवा त्यांच्या पार्टनरने वायग्रा किंवा त्या धाटणीची औषधं घेतली होती.

लखनऊमधील 48 टक्के लोकांनी, गुरुग्राममधील 43.7 टक्के आणि चेन्नईमधील 42 टक्केल लोकांनी शारीरिक संबंधांशी निगडीच त्यांच्या फॅन्टसींचा खुलेपणाने स्वीकार केला. इंदूरच्या 91.5 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांच्यासाठी शारीरिक संबंध फार महत्त्वाचे आहेत. पण ते फक्त 30 मिनिटं फोरप्ले आणि शारीरिक संबंधांसाठी देऊ शकतात. तर जयपूरच्या 67.5 टक्के, अहमदाबाद येथील 63 टक्के आणि चंदीगढमधील 53.7 टक्के लोकांचंही काहीसं असंच मानणं आहे. चंदीगढमधील 44.9 टक्के लोकांनी हे मान्य केलं की त्यांनी त्यांच्या पार्टनरला फसवलं होतं.

वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video

आता ब्रेकअप झाल्यावरही व्हा खूश, कारण त्याचेही आहेत अनोखे फायदे!

या सोप्या घरगुती उपायांनी कमी करा डोळ्यांखालची काळी वर्तुळं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 05:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading