तुम्ही सतत सकाळचा नाश्ता चुकवता का.. तर हे एकदा वाचाच!

डाएटिंग करणं ही आता एक क्रेझ झाली आहे. पाचपैकी दोन व्यक्तितर तुम्हाला डाएट करताना दिसतील. विशेष म्हणजे त्यांचा डाएट प्लॅन कोणी डाएटीशियन ठरवत नाही.

  • Share this:

डाएटिंग करणं ही आता एक क्रेझ झाली आहे. पाचपैकी दोन व्यक्तितर तुम्हाला डाएट करताना दिसतील. विशेष म्हणजे त्यांचा डाएट प्लॅन कोणी डाएटीशियन ठरवत नाही. उलट प्रत्येकजण स्वतःचं डाएट ठरवतात.

काही तर या सर्वाच्या पुढे जाऊन सकाळचा नाश्ताचं करत नाही. नाश्ता न केल्याने वजन कमी होईल असा विचार ते करतात. पण त्यांना हे माहीत नाही की सकाळचा सकस नाश्ता घेतला नाही तर अनेक आजार होतात.

तज्ज्ञांच्या मते, सकाळचा नाश्ता हा फार महत्त्वाचा आहे. सकाळी नाश्ता करायचा म्हणून काहीही खाणं योग्य नाही. सकस आहार असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सकाळी तेलात तळलेले पदार्थ खाणं म्हणजे नाश्ता नाही.

सकाळचा नाश्ता केला नाही तर टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका तिप्पट वाढतो. याशिवाय जे लठ्ठ असतात त्यांच्यात मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

एवढंच नाही तर आठवड्यात जे चार दिवस सकाळचा नाश्ता करत नाही त्यांच्यात मधुमेह होण्याचा धोका 55 टक्क्यांनी वाढतो. हा रिसर्च जनर्ल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित झाला आहे.

टाइप- २ मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी नाश्त्यात अंडी, ओट्स, फळं, भाज्या खाव्यात. सकाळचा नाश्त्यातून प्रोटीन जास्त प्रमाणात मिळतील तसेच कार्बोहायड्रेट आणि फॅट कमी प्रमाणात मिळतीय याकडे लक्ष द्यावे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 12:03 PM IST

ताज्या बातम्या