घरातील प्रदुषण या 6 रोपांमुळे क्षणात जाईल, एकतरी घरी लावाच!

सध्या संपूर्ण जग हवामान बदलाच्या झळा सहन करत आहे. दरवर्षी वाढणारं प्रदूषण प्रत्येकाचं जगणं कठीण करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 07:57 AM IST

घरातील प्रदुषण या 6 रोपांमुळे क्षणात जाईल, एकतरी घरी लावाच!

सध्या संपूर्ण जग हवामान बदलाच्या झळा सहन करत आहे. भारतात सर्वात मोठा फटका दिल्लीकरांना बसत आहे. दरवर्षी वाढणारं प्रदूषण प्रत्येकाचं जगणं कठीण करत आहे. अशात वाढतं प्रदुषण रोखणारी अनेक रोपं बाजारात आली आहेत. विशेष म्हणजे या रोपांना मोठ्या प्रमाणावर मागणीही आहे.

ही रोपं घरी लावल्यास घरातील हवा शुद्ध होते चला तर मग नेमकी ही कोणती रोपं आहेत याची माहिती आज घेऊ...

एलोवेरा- या रोपाची फार काळजी घ्यावी लागते असं नाही. हे सहज मोठं होतं. हे हवेतलं फॉर्मेल्डिहाइड आणि बेंजीनला स्वच्छ करण्यास मदत करते. हे रोप तुम्ही फक्त 80 रुपयाला विकत घेऊ शकता.

पीस लिली प्लान्ट- हे रोप हवेतील घातक कण आणि आजार निर्माण करणाऱ्या कणांना दूर करतं. तसच हवेलाही शुद्ध करतं. असं हे बहुपयोगी रोप फक्त 75 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.

स्नेक प्लान्ट- हे रोप खासकरून बेडरूममध्ये लावलं जातं. कारण हे रोप रात्री ऑक्सिजन देतं. हे रोप 100 रुपयांना मिळतं.

Loading...

सिंगोनियम प्लान्ट- हे रोप फक्त सजावटीसाठी लावत नाहीत, तर हे हवा शुद्ध करण्याचंही काम करतं. घरातील वायु प्रदुषण कमी करतं. फक्त 40 रुपयांना हे रोप बाजारात मिळतं.

मनी प्लान्ट- फक्त 50 रुपयांत मिळणार हे रोप घरातील हवा स्वच्छतेसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. घरातील हवेत असणार प्रदुषण दूर करण्यास मदत करतं. तसंच फेंगशुईनुसारही या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

एरेका पाम- हे रोप लिव्हिंग रूममध्ये ठेवलं जातं. हवेतलं फार्मेल्डिहाइड, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे घातक गॅसना दूर करतं आणि स्वच्छ ऑक्सिजन देतं. या रोपाची पानं दररोज साफ करावी लागतात. तसेच या रोपाला तीन ते चार महिन्यातून एकदा उन्हात ठेवावं लागतं. असं हे बहुउपयोगी रोप बाजारात अवघ्या 50 रुपयांना मिळतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 07:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...