या ६ शहरांमध्ये वर्षभर असतं आल्हाददायक वातावरण

जरा विचार करून पाहा एक असं शहर जिकडे वर्षभर वसंत ऋतू असतो...

News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2018 08:37 PM IST

या ६ शहरांमध्ये वर्षभर असतं आल्हाददायक वातावरण

जरा विचार करून पाहा एक असं शहर जिकडे वर्षभर वातावरण फार आल्हाददायक असतं. आठवतंय का असं कोणतं शहर? नाही.. चला आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच शहरांची ओळख करून देणार आहोत, जिथे वर्षभर वातावरण सारखंच असतं.

कोलंबिया येथील मेडेलिन शहर हे यातलं पहिलं शहर. हे शहर संपूर्ण हिरवळीने भरलेलं आहे. मेडेलिन शहर हे सिटी ऑफ इटरनल स्पिंग म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच वसंत ऋतुचं शहर असं या शहराला म्हणतात.

फ्रान्समधील नीस हे शहर फ्रान्सच्या दक्षिण- पूर्व भागात वसलेलं आहे. हे शहर पर्वतांनी वेढलं गेलं आहे.

Loading...

ओहाऊ आयलँड, हवाई- हे आयलँड तिथल्या वातावरणासाठीच अधिक प्रसिद्ध आहे.

लोजा, इक्वेडोर- हे शहरही वरील शहरांप्रमाणे नयनरम्य दृश्य आणि आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

साओ पॉलो, ब्राझील- ब्राझील देशातलं सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात सुंदर आयलँड हे साओ पॉलो आहे.

सिडनी, ऑस्ट्रेलिया- सिडनी हे शहर कला आणि शहराच्या सौंदर्यासाठी फार प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलिया देश पाहायला गेलेले प्रत्येक पर्यटक हा सिडनी शहरात एकदा तरी जातोच. हे शहर तिथल्या वातावरणासाठीही प्रसिद्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 08:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...