Happy Independence Day श्रावणानिमित्त मेंदीची ही काही हटके पण सहज- सोपी डिझाईन्स
15 august च्या दिवशी राखी पौर्णिमा raksha bandhan आली आहे. हा आठवडा तसाही सुट्टीचा. त्यानिमित्त सहज काढता येतील अशी काही मेंदीची डिझाईन्स.

महाराष्ट्रात नागपंचमीला मेंदी काढायची पद्धत असली, तरी उत्तर भारतात रक्षाबंधनाच्या दिवशी मेंदी काढायची पद्धत आहे.

रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन एका दिवशी आल्यानं हे खास डिझाईन..

यापुढे पाहा तुम्हाला सहज काढता येतील अशी काही मेंदी डिझाईन्स








First Published: Aug 14, 2019 03:50 PM IST