हे वाचून आता तुम्ही नखं खाण्याआधी कराल 10 वेळा विचार

नखं खायच्या सवयीमुळे मानसिक आजार होऊ शकतात. त्यातला एक आहे ऑब्सेसिव कंप्लसिव डिसऑर्डर. यात व्यक्ती एकच अॅक्शन पुन्हा पुन्हा करतात.

  • Share this:

आपण आजूबाजूला अनेक जण नखं खाताना पाहतो. नखं खाण्याच्या सवयीनं अनेक आजारांना तुम्ही आमंत्रण देत असता.

दुसरा मानसिक आजार म्हणजे हायपरअॅक्टिव अटेंशन डिफिसिट. त्यात व्यक्ती नेहमीच दुसऱ्याचं लक्ष वेधण्यासाठी हायपरली वागायला लागतो.

नखं खाण्याच्या सवयीनं इटिंग डिसऑर्डरही होतो. त्याचा परिणाम तुमच्या आहारावर आणि मग प्रकृतीवर होतो.

नखं खाल्ल्यानं पोटात जंतू जातात. याचा परिणाम पोट बिघडतं. जंतूसंसर्ग होतो.

शिवाय नखं खायच्या सवयीनं नखांना, बोटाला जखमा होतात. इन्फेक्शन होऊन त्रास होतो.दातांचंही नुकसान होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 08:17 AM IST

ताज्या बातम्या