SBI ग्राहकांसाठी सुगीचे दिवस! आजपासून FD वर मिळणार जास्त व्याज

वरिष्ठ नागरिकांसाठीच्या एफडीच्या व्याजदरातही बदल करण्यात आले आहेत.

  • Share this:

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने एफडी (Fixed Deposit) वर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजे २८ नोव्हेंबरपासून हा निर्णय लागू करण्यात आला. बँकेने व्याजाच्या दरात वाढ करून ७.३५ टक्के व्याज दर केला आहे.

एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एफडीच्या व्याजात ०.०५ ते ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. १ कोटींपेक्षा कमी एफडीवर बँकेने इंटरेस्ट रेट वाढवला आहे.

सामान्य लोकांना या व्याजदराचा फायदा एक वर्षाच्या एफडीपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या एफडीपर्यंत मिळेल. एक ते दोन वर्षांपर्यंतच्या एफडीवर आतापर्यंत ६.७ टक्के व्याज मिळालयचं. तो आता ६.८ टक्के मिळणार आहे.

Loading...

याचपद्धतीने दोन ते तीन वर्षांसाठींच्या एफडीवर आतापर्यंत ६.७५ टक्के व्याज मिळायचं. आता यावर ६.८ टक्के व्याज मिळणार.

वरिष्ठ नागरिकांसाठीच्या एफडीच्या व्याजदरातही बदल करण्यात आले आहेत. यातही एक वर्षांपासून दोन वर्षांपर्यंत जमा केलेल्या एफडीवर ७.२ टक्के व्याज दिले जात होते, जे आता ७.३ टक्के व्याज दिले जाणार आहे.

अशाप्रकारे दोन वर्षांपासून तीन वर्षांपर्यंतच्या एफडीवर आतापर्यंत ७.२५ टक्के व्याज दिले जात होते. जे आता ७.३ टक्के दिले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...