या Instagram सेलेब्रिटीची झाली खळबळजनक हत्या; सूटकेसमध्ये मिळाला मृतदेह

Ekaterina Karaglanova या Instagram star ची लोकप्रियता कुठल्या हॉलिवूड स्टारपेक्षा कमी नव्हती. तिचा गळा कापून निर्घृण खून करण्यात आल्याचं वृत्त आहे.

  • Share this:

तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, तरी तिच्या हजारो चाहत्यांच्या त्याला लाईक करण्यासाठी उड्या पडायच्या. हॉलिवूड सिने स्टारएवढीच तिची लोकप्रियता होती. (फोटो - Instagram)

ती कुठे गेली, कुठे फिरतेय, तिने कसा फोटो काढलाय याकडे तिच्या चाहत्यांचं नेहमीच लक्ष असायचं. प्रवास आणि त्याचे सुंदर फोटो ती नियमितपणे शेअर करायची. ही गोष्ट... खरं तर शोकांतिका आहे एका सोशल मीडिया स्टारची. (फोटो - Instagram)

इकातेरिना काराग्लानोव्हा ही रशियाची सुंदरी इन्स्टाग्राम स्टार होती. तिची खळबळजनक हत्या झाल्याचं वृत्त आहे. (फोटो - Instagram)

24 वर्षांच्या इकातेरिनाला Instagram वर 85000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो - Instagram)

तिच्याशी संपर्क होत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. (फोटो - Instagram)

पोलिसांनी तिच्या घरात प्रवेश केल्यावर एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला.(फोटो - Instagram)

या इन्स्टाग्राम स्टारच्या या भयंकर मृत्यूमुळे रशियात खळबळ उडाली आहे. इकातेरिनाने नुकतीच डिग्री मिळवली होती. ती डॉक्टर  झाली होती. तिला (फोटो - Instagram)

इकातेरिना काराग्लानोव्हा हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणाला अटक केलेली नाही. पण तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 08:51 PM IST

ताज्या बातम्या