डेस्टिनेशन वेडिंगसाठी ही आहेत देशातली 10 बेस्ट ठिकाणं

आयुष्यात लग्न एकदाच होतं त्यामुळे थोडं हटके आणि वेगळ्या पद्धतीनं हे लग्न व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशातच जायला हवं असं नाही. आपल्या देशातली डेस्टिनेशन वेडिंगसाठीची 10 बेस्ट ठिकाणं... यातली काही अगदी आपल्या राज्यातही आहेत.

  • Share this:

डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं स्वप्न प्रत्येक मुला-मुलींचं असतं. बऱ्याचदा आपल्याला डेस्टिनेशन वेडिंगसाठी कुठलं शहर निवडावं याबाबत संभ्रम असतो. आयुष्यात लग्न एकदाच होतं आणि ते अविस्मरणीय व्हावं अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. आम्ही तुम्हाला असे काही भन्नाट डेस्टिनेशन सांगणार आहोत तिथे तुम्ही तुमच्या लग्नाचं प्लॅनिग करू शकता.

पुण्यापासून जवळ असलेलं ठिकाण म्हणजे लवासा. लवासा हा डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. निसर्गाच्या कुशीत वसवलेलं एक सुंदर शहर आहे. . अँबी व्हॅली, गार्डनमध्ये कमी किमतीत अविस्मरणीय लग्नाचा आनंद तुम्हाला लुटता येईल.

अलिबाग महाराष्ट्रातील सुंदर डेस्टिनेशन वेडिंगसाठी ठिकाण आहे. बीचवर किंवा रिसॉर्टमध्ये तुम्ही तुमच्या लग्नाचा प्लॅन करू शकता.

पाचगणी- स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असेललं ठिकाण म्हणजे पाचगणी. अतिशय सुंदर ठिकाण आहे. ८०० ते १००० पाहुणे लग्नासाठी येऊ शकतील इतकी सुंदर सुविधा येथे उपलब्ध आहे. निरनिराळ्या रंगांच्या फुलांनी रंगलेल्या या शहरात तुमचं डेस्टिनेशन वेडिंग नक्की प्लॅन करू शकता.

गोवा- गोवा हे फक्त पर्यटनासाठीच नाही तर डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. गोव्यात तुम्ही समुद्रकिनारी, चर्चमध्ये वेगवेगळ्या तिथल्या गार्डनमध्ये लग्नासाठी प्लॅन करू शकता. रिवा बीज रिसॉर्ट गोव्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे.

केरळमध्ये बॅकवॉटर हाऊसबोटमध्ये तुम्ही लग्नाचा प्लॅन करू शकता. अलेप्पी हे लेक आणि रिसॉर्टसाठी प्रसिद्ध आहे. तिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचं प्लॅनिंग करू शकता.

केरळधील बीच हा सुद्धा डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्तम पर्याय आहे. लिला कोलवाम बीच, अलेप्पी, वरकला बीच हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्ही निवडू शकता.

राजस्थान- राजस्थानमधील अनेक महाल हे फक्त डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहेत. जोधपूरमधील उमेदभवन खूप प्रसिद्ध आहे. जैसलमेरमधील जैसलकोट प्रसिद्ध ठिकाण आहे.

बिकानेरमधील लक्ष्मी निवास महाल याचा रॉयल हेरिटेज असा उल्लेख केला जातो. राजस्थानमधील प्रसिद्ध संस्कृती तुम्हाला अनुभवता येते. लक्ष्मी निवास महाल हा शाही विवाहांसाठी प्रसिद्ध आहे.

शिमला- पर्वतरांगा आणि हिलस्टेशनवर प्रेम असणाऱ्यांसाठी शिमला योग्य पर्याय आहे. उंच ठिकाणी पर्वतरांगामध्ये तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचा आनंद लुटू शकता

आग्रा- डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे ठिकाण नसेल तर कदाचित चुकल्यासारखं वाटेल. कारण सर्वात रोमॅटिंक प्लेस म्हणून आग्रा प्रसिद्ध आहे. ताजमहालची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ताजमहालला साक्षीदार ठेऊन तुम्ही तुमच्या लग्नाची गाठ बांधणार असाल तर आग्रा हे सर्वोत्तम ठिकाण तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी निवडायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 03:05 PM IST

ताज्या बातम्या