हार्ट अटॅकच्या रुग्णांनो व्हा आता टेंशन फ्री, तुमच्यासाठी हे व्हिटामिन आहे वरदान!

हृदय विकाराच्या झटक्यानंतर व्यक्तीचे प्राण वाचले तरी त्या रुग्णाच्या स्नायूंवर आजाराचा परिणाम होतो. यामुळे स्नायू कमकूवत होतात आणि ते पूर्ववत करणं जवळपास अशक्य होऊन जातं.

  • Share this:

प्रत्येक दिवशी हृदयरोगाशी संबंधीत विकार वाढत चालले आहेत. हृदय विकाराच्या झटक्यानंतर व्यक्तीचे प्राण वाचले तरी त्या रुग्णाच्या स्नायूंवर आजाराचा परिणाम होतो. यामुळे स्नायू कमकूवत होतात आणि ते पूर्ववत करणं जवळपास अशक्य होऊन जातं. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात व्हिटामिन ईच्या मदतीने स्नायूंचं होणारं नुकसान वाचवता येऊ शकतं.

नुकतंच ऑस्ट्रेलियाच्या बेकर हार्ट अँड डायबेटीस संस्थेचे संशोधक पीटर यांनी हे संशोधन केलं. त्यांच्या मते, व्हिटामिन ईमध्ये अँटी- ऑक्सिडेंट आणि अँटी-इनफ्लेमेटरी गुणधर्म दिसतात. यांचा स्नायूंना फार फायदा होतो.

उंदरांवर हे संशोधन केलं गेलं. उंदरांना अल्फा टोकोफेरोल दिलं गेलं. हे व्हिटामिन ईचा सर्वात प्रभावी प्रकार आहे. अल्फा टोकोफेरोल दिल्या नंतर उंदरांच्या हृदयावर याचा काही परिणाम होतो की नाही हे पाहण्यात आलं.

या रिसर्चमध्ये पाहण्यात आलं की, अल्फा टोकोफेरोल दिल्यानंतर उंदरांचं हृदय चांगल्या पद्धतीने काम करू लागले. आता माणसांवरही हे संशोधन करता येऊ शकतं.

हाडं सशक्त करायची असतील तर सर्वसामान्यपणे कॅल्शियम सप्लिमेन्ट घेतली जातात. तुम्हीही असं करत असाल तर तातडीने ते बंद करा. याचा तुमच्या हृदयावर घातक परिणाम होऊ शकतो. कारण कॅल्शियमची सप्लिमेंट घेतल्यानंतर हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Loading...

24 हजार लोकांवर नुकतंच एक संशोधन करण्यात आला. यात दररोज कॅल्शियम सप्लिमेन्ट घेणाऱ्या 35 ते 64 वयोगटातील लोकांना सहभागी करण्यात आलं. संशोधनात दररोज कॅल्शियम सप्लिमेन्ट घेणाऱ्या लोकांमध्ये हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता 86 टक्के असते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.e

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 05:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...