नियमितपणे करताय व्यायाम तर चुकूनही करू नका डाएटिंग, शरीराचं होईल मोठं नुकसान

जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि त्यातही डाएटिंगही करत असाल तर वेळीच सावध व्हा.

  • Share this:

वजन कमी करण्यासाठी आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित स्वरुपात व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि त्यातही डाएटिंगही करत असाल तर वेळीच सावध व्हा.

लो कॅलरी डाएटसह व्यायाम करणं शरीरासाठी फारसं चांगलं नाही. यासंदर्भात अनेक संशोधन करण्यात आली असून व्यायाम आणि डाएटिंग एकत्र न करण्याचा निष्कर्श समोर आला आहे.

जर्नल ऑफ बोन अँड मिनरल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दररोज व्यायाम करण्यासोबत लो कॅलरी डाएट घेतल्यामुळे हाडं कमकूवत होत असल्याचं सांगितलं.

सुरुवातीला झालेल्या संशोधनात हे समोर आलं की, सर्वसाधारण कॅलरीसह व्यायाम केल्याने हाडांना काही फारसा फरक पडत नाही.

जर तुम्ही लो कॅलरी डाएट करत असाल तर त्याचा हाडांवर विपरित परिणाम होतो आणि हाडं कमकूवत होतात.

संशोधकांनी पाहिलं की, उंदरांच्या बोन मॅरोमध्ये जे फॅट असतात तसे फॅट माणसाच्या शरीरातील हाडांना कमकूवत करतं. संशोधनात हे समोर आलं की, वजन कमी करण्यासाठी उंदरांना 30 टक्के लो कॅलरी आहार दिला गेला तर त्यांचं वजन तर कमी होतं, शिवाय अस्थिमज्जेत चरबी वाढते.

संशोधनात हे सिद्ध झालं की, शारीरिक कार्य केल्याने बोन मॅरो कमी होत असले तरी हाडंही कमकूवत होतात.

संशोधनात हे सिद्ध झालं की, शारीरिक कार्य केल्याने बोन मॅरो कमी होत असले तरी हाडंही कमकूवत होतात.ल

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 11:26 AM IST

ताज्या बातम्या