घरापेक्षा स्त्री 'इथे' असते जास्त खूश

घरापेक्षा स्त्री 'इथे' असते जास्त खूश

प्रत्येकालाच नेहमीच्या आयुष्यात तणावांचा सामना करावा लागतो. जास्त करून सगळ्यांचा समज असतो आॅफिसमध्ये जास्त तणावाला तोंड द्यावं लागतं. पण स्त्रियांच्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट समोर आलीय.

  • Share this:

या संशोधनानुसार पुरुषापेक्षा स्त्री आॅफिसमध्ये जास्त खूश राहते. तर पुरुष घरी जास्त आनंदात असतात.

या संशोधनातून हेही समोर आलंय की लहान मुलांमुळे स्त्रीचा स्ट्रेस कमी होतो. पण घरी महिलांना अनेक प्रकारची कामं करावी लागतात. उलट आॅफिसमध्ये एकच काम असतं. त्यामुळे तणाव कमी जाणवतो.

अनेकदा पुरुषांना नोकरीत तणाव असेल तरी ते ती लगेच सोडत नाही, उलट महिला नोकरी मनाप्रमाणे नसेल तर लगेच दुसरी शोधायला सुरुवात करतात.

ज्या महिलांना घरी मुलं असतात, त्यांना नोकरीतल्या तणावाचा फार जाणवत नाही, असंही दिसून आलंय. या संशोधनात 122 जण सामील होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 01:20 PM IST

ताज्या बातम्या