सावधान! सतत कुरकुर करणाऱ्या, तक्रारी करणाऱ्या व्यक्ती तुमच्या आसपास आहेत का?

सतत कुरकुरणाऱ्या व्यक्ती तुमच्या आसपास आहेत का? आधी हे संशोधन काय सांगतंय वाचा... अशा व्यक्तींपासून लांब राहिला नाहीत, तर मेंदूवर होईल गंभीर परिणाम...

  • Share this:

आपल्याबरोबरीच्या व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर नेहमी पडत असतो. यामागे शास्त्रीय कारणंही आहेत. सतत कुरकुर करणारे, तक्रारीचा सूर असणारे काही जण आपल्या आसपास असतात.

तुम्हीही स्वत: तक्रारखोर असाल, तर याकडे लक्ष द्या. एका संस्थेनं केलेल्या रिसर्चनुसार एखादं ध्येय ठेवून तुम्ही काम करत असाल तर तुम्ही कमीत कमी तक्रारी करायला हव्यात.

या संस्थेनं एक कंप्लेंट रिस्ट्रेन प्रोजेक्ट केला. यात सहभागी झालेल्या व्यक्तींंनी महिनाभर काहीच तक्रार करायची नाही, दु:ख करायचं नाही, असं ठरलं.

जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा मेंदू स्ट्रेस हार्मोन्स बाहेर फेकतं. हे हार्मोन्स neural कनेक्शन्सच्या अशा भागाला नुकसान पोचवतात, जिथे अडचणींना सामना करायचे हार्मोन्स असतात.

एवढंच काय तर आपण इतर करत असलेल्या तक्रारी, दु:ख सतत ऐकत राहिलं तरीही neural कनेक्शन्सच्या भागांवर परिणाम होतो.

2008मध्ये The No Complaining Rule हे जाॅन गार्डनचं पुस्तक आलं होतं. त्यात असं म्हटलंय की तक्रारींमुळे होणारा त्रास हा सिगरेट ओढल्यानं होणाऱ्या त्रासासारखा आहे.

संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे सारखी तक्रार करणारा व्यक्ती हा चेन्स स्मोकरसारखा असतो.

'no complaining for a month' नावाच्या रिसर्चमध्ये असं म्हटलंय की सारखी तक्रार करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही चार हात लांबच रहा. त्यामुळे तुमच्या मेंदूतल्या हार्मोन्सवर परिणाम होऊन तुमची तब्येत बिघडू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 07:30 AM IST

ताज्या बातम्या