Elec-widget

...म्हणून दिवसरात्र नवरा- बायको भांडतात, रिसर्चमध्ये समोर आलं कारण

तुमचं लग्न झालंय आणि तुमचं जोडीदारासोबत दररोज भांडण होतंय का? नेहमीच्या भांडणाला तुम्ही वैतागलात का?

  • Share this:

तुमचं लग्न झालंय आणि तुमचं जोडीदारासोबत दररोज भांडण होतंय का? नेहमीच्या भांडणाला तुम्ही वैतागलात आणि दररोज तुम्ही याच सर्व कारणांमुळे दुःखी राहता का? महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा परिणाम तुमच्या प्रेमावर झालाय का...

पूर्वीसारखं एकमेकांवर प्रेम राहिलं नसल्याचं तुम्हाला सतत वाटतं का? असं जर वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. जोडीदारावर असलेल्या अतोनात प्रेमामुळे नात्यात आलेल्या कटुपणाला आपण स्वतःला जबाबदार मानते. पण एका संशोधनात काही वेगळंच कारण समोर आलं आहे.

अमेरिकेत नात्यात वाढत चाललेला दुरावा आणि भांडणं पाहून लग्न झालेल्या जोडप्यांवर एक संशोधन करण्यात आले. यात जवळपास 1 हजार कोटी जोडप्यांचा समावेश करण्यात आला.

या संशोधनात हे सिद्ध झालं की, पती- पत्नीचं नातं कसं आहे हे त्यांच्या जनुकांवर अवलंबून असतं. (Gene) संशोधनात जोडीदारांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल तसंच त्यांचे संबंध आणि जोडीदारासोबतच्या व्यवहाराबद्दल प्रश्न विचारले.

संशोधनात हे समोर आलं की, ऑक्सीटोसिन रिसेप्टर जनुकाचं लोकांच्या हार्मोनवर सर्वात जास्त प्रभाव पडतो. यामुळे लग्नाच्या काही काळानंतर कपलच्या स्वभावात बदल होतो.

Loading...

हार्मोनच्या कमी- जास्त होण्यामुळे लोकांमध्ये औदासिन्य आणि तणाव वाढतं आणि या सर्व गोष्टींचा राग जोडीदारावर काढला जातो.

या संशोधनात अशा जोडीदारांचाही समावेश करण्यात आला होता, जे त्यांच्या नात्यात फार आनंदी होते.

त्यांच्या जनुकांचं परीक्षण केल्यानंतर कळलं की, OXTR नावाचं जनुक नव्हतं. या संशोधनाच्या आधारावरच संशोधकांनी हे मान्य केलं की, लग्न झाल्यानंतर नात्यात प्रेम आणि आनंद कायम ठेवण्यासाठी जनुकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 02:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com