मृतदेह जमिनीत पुरण्यासाठी या देशात द्यावं लागतं भाडं, नाही तर...

जगभरात असे अनेक देश आहेत जिथले नियम असे काही असतात की ते ऐकल्यावर धक्काच बसतो.

  • Share this:

जगभरात असे अनेक देश आहेत जिथले नियम असे काही असतात की ते ऐकल्यावर धक्काच बसतो. अमेरिकी देश ग्वाटेमाला येथे असे काही विचित्र नियम आहेत जे वाचून तुम्हाला काय बोलावं असा प्रश्न पडेल. खरंच असं होतं का असा प्रश्नही तुम्हाला पडू शकतो. (Social Media)

नागरी युद्धाची झळ सोसलेल्या या देशावर निसर्गाचा वरदहस्त आहे. एवढंच नाही तर हॅपीनेस इंडेक्समध्ये हा देश पहिल्या स्थानावर आहे. 1.66 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इथे सर्वात जास्त हत्या होतात. (AP Photo/ Oliver de Ros)

रिपोर्टनुसार, या देशातल्या आई त्यांच्या मुलांना गरमीपासून वाचवण्यासाठी बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालतात. एवढंच नाही तर लग्नादरम्यान, नवऱ्या मुलाची आई, नवदाम्पत्याच्या वैवाहिक आनंदासाठी एक पांढऱ्या रंगाची घंटा मोडते. (AP Photo/Oliver de Ros)

याशिवाय मृतदेहाला जमिनी देण्यासाठीही भाडं आकारलं जातं. जर कोणत्या मृतदेहाचं भाडं आलं नाही तर शव बाहेर काढून दुसरं शव तिथे ठेवलं जातं. (Social Media)

इथल्या सरकारने ज्या कुटुंबाला भाडं देणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी शहराच्या बाहेर वेगळी दफनभूमी तयार केली आहे. इथे मृतदेह पुरले जातात. (Social Media)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 04:11 PM IST

ताज्या बातम्या