या आजाराच्या रुग्णांना सेक्सशिवाय काहीच राहत नाही लक्षात!

या आजारामुळे व्यक्तीची निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यासोबतच त्यांना बोलण्यातही अनेक अडचणी येतात.

  • Share this:

अल्झायमर हा एक असा आजार आहे ज्यात रुग्ण हळूहळू गोष्टी विसरू लागतात. लोकांची नावं, त्यांची ओळख आणि दिवसभरातली कामंही त्यांच्या लक्षात राहत नाहीत.

प्रत्येक गोष्ट विसरण्याच्या या आजारात ते एक गोष्ट विसरत नाहीत ती म्हणजे सेक्स. पण नेमकी असं का होतं... प्रत्येक गोष्ट विसरणारा रुग्ण नेमकी हीच गोष्ट कशी विसरत नाही हे जाणून घेऊ.

New England Journal of Medicine मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधाने याचं समर्थन केलं आहे.

या शोधात 57 वर्षांपासून ते 85 वर्षांपर्यंतच्या 3 हजार लोकांच्या दिनक्रमावर लक्ष ठेवून शोध घेण्यात आला.

यात पाहण्यात आले की, अल्झायमर किंवा मानसिक आजारांशी लढत असलेल्या व्यक्तींना शारीरिक संबंधांदरम्यान अनेक समस्या येतात. यात एक्साइटमेन्ट कमी होणं, अॉरगॅझममध्ये त्रास होणं यांसारख्या समस्या निर्माण होतात.

असं असलं तरी त्यांना शरीरसंबंधावेळच्या प्रक्रिया पूर्ण लक्षात असतात. रुग्ण कोणत्याही वयात ही प्रक्रिया विसरत नाही.

अनेक समस्या आल्यानंतरही रुग्णाला सेक्सची गरज किती आहे याची पूर्ण जाणीव असते.

याचं मुख्य कारण म्हणजे सेक्स ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी शरीर संबंध ठेवणं हे त्याच्या अस्तित्वासाठी फार गरजेचं आहे.

ही गोष्ट शिकावी लागत नाही त्यामुळे ती विसरता येत नाही. शरीराच्या इतर नैसर्गिक क्रिया जसं श्वास घेणं, जेवणं या आवश्यक गोष्टींमध्ये सेक्सचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 06:08 PM IST

ताज्या बातम्या