कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी, नातं तुटण्यापासून वाचू शकतं!

अनेकदा आयुष्यात अशी वळणं येतात जेव्हा आपण कुठे तरी अडकलोय असंच वाटतं. अशा स्थितीत मनाचं एक म्हणणं असतं आणि मेंदू मात्र दुसरंच काही तरी सांगत असतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 04:55 PM IST

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी, नातं तुटण्यापासून वाचू शकतं!

अनेकदा आयुष्यात अशी वळणं येतात जेव्हा आपण कुठे तरी अडकलोय असंच वाटतं. अशा स्थितीत मनाचं एक म्हणणं असतं आणि मेंदू मात्र दुसरंच काही तरी सांगत असतो. मन आणि डोक्याच्या या वादात अनेकदा आपण चुकीचे निर्णय घेतो.

अशा परिस्थीती जर तुम्हाला पडायचं नसेल तर मुळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली हवी, ज्यामुळे तुम्ही संभ्रमात पडणार नाही. अशा द्विधा मनःस्थितीत तुम्ही काय केलं पाहिजे याचे काही टीप्स आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

मनुष्य हा मुळात एक भावनिक प्राणी आहे. पण, जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा अनेकदा तो फक्त डोक्याने विचार करतो आणि भावनांना फारसं महत्त्व देत नाही. असं कधीही करू नका.

तुम्ही भावनिकरित्या कोणता निर्णय घेत असाल तर क्यतो त्या वेळी निर्णय घेणं टाळा. थोड्या काळाने जेव्हा मनातलं वादळ स्थिर होईल तेव्हा शांत डोक्याने विचार करा आणि निर्णय घ्या.

एक गोष्ट लक्षात ठेवा मन कधीच खोटं बोलत नाही. त्यामुळे नेहमी स्वतःच्या मनाचं ऐका. कोणताही निर्णय घेताना तुमच्या मनात द्विधा मनःस्थिती असेल तर निर्णय घेण्यापूर्वी सर्व पातळींवर विचार करा.

Loading...

उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल निर्णय घ्यायचा असेल आणि तुम्हाला निर्णय घेणं कठीण वाटत असेल तर मनाची हाक नक्की ऐका. तुमचं मन तुम्हाला कधीच खोटं सांगणार नाही.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या मागचं कारण जाणून घ्या. तुम्हाला हा निर्णय का घ्यायचा आहे याचा विचार करा आणि याचा भविष्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करा. तुम्ही घेतलेला निर्णय चुकू शकतो का?

उदाहरणार्थ, जर तुम्हाला ब्रेकअप करायचं असेल तर या गोष्टीचा विचार करून पाहा की तुमच्या भविष्यावर आणि तुमच्या पार्टनरवर याचा काय परिणाम होईल. तसेच नातं तोडायचं होतं तर नातं सुरू का केलं?

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...