'या' राशींच्या तरुणांवर फिदा होतात तरुणी, जाणून घ्या कारणं

प्रत्येक राशीचं वेगळं वैशिष्ट्य असतं. काही राशींचा प्रभाव मुलींवर जास्त पडतो. जाणून घ्या कुठल्या राशीच्या पुरुषाच्या प्रेमात स्त्री पडते.

  • Share this:

अशा 4 राशी आहेत, ज्यांच्याकडे मुली आकर्षित होतात.

मिथुन - या राशीचे पुरुष स्मार्ट असतात. स्त्रीला भुरळ पाडण्याचं कसब त्यांच्यात असतं.

मिथुन राशीचे तरुण चार्मिंग असतात. ते रोमँटिक असतात.

तूळ - या राशीचे तरुण एकदम बॅलन्स असतात. प्रेम आणि काम यांचा मेळ व्यवस्थित साधतात.

तूळ राशीच्या तरुणाबरोबर थोडा वेळ घालवला तरी तरुणीला तो आवडायला लागतो.

सिंह - हे तरुण खूप जिद्दी असतात. पण मनानं एकदम स्वच्छ आणि सरळ असतात.

सिंह राशीचे तरुण कुठल्याही मुलीला इम्प्रेस करू शकतात.

मकर - हे तरुण देखणे दिसतात. मुली त्यांच्यावर फिदा होतात.

मकर राशीच्या तरुणांना मुलींना कसं मनवायचं हे चांगलं माहीत असतं.

एक गोष्ट नक्की प्रत्येक राशीत वेगवेगळे गुण असतात. त्यामुळे प्रत्येकाची पसंत अपनी अपनी असते. ती इतर राशींच्या बाबतीतही असू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 07:26 PM IST

ताज्या बातम्या