SEX बाबतीत 'या' राशीतील लोक असतात सगळ्यात सुखी

वृश्चिक राशीच्या व्यक्ती अधिक तत्पर असतात. त्यांना धोका पत्करणं आवडत नाही त्यामुळे प्रेमात पावलं जपून टाकतात.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 08:50 PM IST

SEX बाबतीत 'या' राशीतील लोक असतात सगळ्यात सुखी

अन्न, वस्त्र, निवाऱ्या इतकचं लैंगिक संबंध माणसाची गरच आहे. राशीचक्रानुसार काही राशी अशा आहेत ज्या लैंगिक संबंधासाठी कायम आतूर असतात. त्यांच्या आयुष्यात प्रेमापेक्षा लैंगिक संबंधांना अधिक महत्त्व असतं. आम्ही तुम्हा अशा काही राशी सांगणार आहोत ज्या राशीचे मुलं मुली प्रेमाच्या तुलनेत लैंगिक संबंधांना अधिक महत्त्व देतात.

वृश्चिक- प्रशासन ते नेतृत्वाच्या कामांमध्ये पारंगत असणाऱ्या ह्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात रोमान्सची कल्पना वेगळीच असते.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार बुद्धिमान आणि इमानदार असावा असं नेहमी वाटत असतं. या राशीच्या व्यक्ती प्रेमात पडताना विचार करतात. जोडीदारावर विश्वास ठेवण्यासाठी थोडा वेळ घेतात.

Loading...

आपल्या जोडीदाराची लैंगिकदृष्या संतुष्ट करण्याचं उत्तम तंत्र या व्यक्तींकडे असतं. जोडीदाराला काय हवं नको ते या राशीच्या लोकांना अधिक जास्त माहीत असतं.

वृश्चिक राशीच्या महिला लैंगिक कामेच्छेकडे अधिक आकर्षित होतात. लैंगिक संबंधांबाबत या महिला अधिक संवेदनशील असतात. लैंगिक सुखापर्यंत पोहोचण्यासाठी या राशीच्या महिलांना अधिक कालावधी लागतो.

वृश्चिक राशीच्या व्यक्ती सेक्सबाबत पॅशनेट असतात. या व्यक्तींना स्वत:वर नियंत्रण करणंही काही वेळा कठीण होतं. या राशींच्या व्यक्तींचं तूळ, मिथुन, वृश्चिक, सिंह राशींच्या लोकांसोबत खूप चांगलं जमतं. २३ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान जन्माला येणाऱ्या व्यक्तींची रास वृश्चिक असते असं मानलं जातं.

वृश्चिक राशीच्या व्यक्ती सेक्सबाबत पॅशनेट असतात. या व्यक्तींना स्वत:वर नियंत्रण करणंही काही वेळा कठीण होतं. या राशींच्या व्यक्तींचं तूळ, मिथुन, वृश्चिक, सिंह राशींच्या लोकांसोबत खूप चांगलं जमतं. 23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरदरम्यान जन्माला येणाऱ्या व्यक्तींची रास वृश्चिक असते असं मानलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...