ऑफिसमध्ये सररास लपवली जाते 'ही' खास गोष्ट- सर्व्हे

कॅनडातील काही संशोधकांनी जवळपास 885 ऑफिस कर्मचाऱ्यांना घेऊन हा सर्व्हे केला. त्यातून ही बाब समोर आली.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 09:34 PM IST

ऑफिसमध्ये सररास लपवली जाते 'ही' खास गोष्ट- सर्व्हे

प्रेमात कोणाचं बंधन नसतं. ते कधीही कोणालाही आणि कधीही होतं. अनेकदा ऑफिसमध्ये लोक रिलेशनशिप पासून वाचण्याचा प्रयत्न करतात मात्र त्या ठीकाणी अनेकदा लोक स्वतःला थांबवू शकत नाही.

प्रेमाला कोणाचं बंधन नसतं. ते कोणत्याही वेळी कधीही कोणालाही होऊ शकतं. अनेकदा ऑफिसमध्ये लोक रिलेशनशिपपासून वाचण्याचा प्रयत्न करतात मात्र त्या ठिकाणी अनेकदा लोक स्वतःला थांबवू शकत नाही.

ऑफिसमध्ये झालेलं प्रेम जास्त काळ टिकत आणि अनेकदा ते खरं असतं. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये, ऑफिसमधील जवळपास निम्मे कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांसोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा झाला आहे.

ऑफिसमध्ये झालेलं प्रेम जास्त काळ टिकत आणि अनेकदा ते खरं असतं. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये, ऑफिसमधील जवळपास निम्मे कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांसोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा झाला आहे.

कॅनडातील काही संशोधकांनी जवळपास 885 ऑफिस कर्मचाऱ्यांना घेऊन हा सर्व्हे केला. त्यामुळे ऑफिसमध्ये अनेक लोक लपून छपून रोमान्स करत असल्याचं निदर्शनास आलं.

कॅनडातील काही संशोधकांनी जवळपास 885 कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद साधून हा सर्व्हे केला. यामध्ये ऑफिसमध्ये अनेक लोक लपून छपून रोमान्स करत असल्याचं निदर्शनास आलं.

या सर्व्हेमध्ये, 45 टक्के लोक इतरांपासून आपलं नातं लपवून ठेवण्यास प्राधान्य देत असल्याचं दिसून आलं. तर 27 टक्के कर्मचारी सर्वांपासून आपलं नातं लपवतात. तर 37 टक्के लोक HR पासून आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं.

या सर्व्हेनुसार, 45 टक्के लोक इतरांपासून आपलं नातं लपवून ठेवण्यास प्राधान्य देत असल्याचं दिसून आलं. तर 27 टक्के कर्मचारी सर्वांपासून आपलं नातं लपवतात. तर 37 टक्के लोक HR पासून आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं.

कॅनडामधील सर्वाधिक लोक हे आपल्या सोबत काम करणाऱ्या सहकर्मचाऱ्यासोबत प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात. तसेच 40 टक्के लोकांचा सर्वाधिक कल त्यांचं नातं मॅनेजमेंटला समजू नये याकडे असल्याचं या संशोधनात निदर्शनास आलं.

कॅनडामधील सर्वाधिक लोक हे आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात. तसेच 40 टक्के लोकांचा सर्वाधिक कल त्यांचं नातं मॅनेजमेंटला समजू नये, याकडे असल्याचं या संशोधनात निदर्शनास आलं.

Loading...

या सर्व्हेमध्ये समावेश असलेल्या 49 टक्के लोकांनी असं सांगितलं की, ऑफिसमध्ये रिलेशनशिपसाठी कोणतीही पॉलिसी नसल्यानं ते आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलणं टाळतात. तर 31 लोकांचं म्हणणं आहे की, अशा प्रकारच्या नात्यामुळे त्यांच्या जॉबला धोका निर्माण होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...