Relationship Tips : गर्लफ्रेंडला बाॅयफ्रेंडकडून हव्या असतात 'या' गोष्टी

तुम्हाला आम्ही अशा काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही केल्यात तर तुमच्या गर्लफ्रेंडसाठी तुम्ही हिरो बनाल.

  • Share this:

असं म्हणतात स्त्रीच्या मनातलं देवालाही कळणं शक्य नाही. अनेकदा बाॅयफ्रेंडला आपल्या गर्लफ्रेंडला समजून घेणं कठीण जातं. छोट्या गोष्टींंनी रागावणारी गर्लफ्रेंड क्षणात खूशही होते. जाणून घ्या नक्की तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्याकडून काय हवं असतं.

पत्र लिहा - तुम्हाला जर जाणवलं की तुमच्या रिलेशनशिपमध्ये थंडपणा आलाय, तर तुम्ही तिला छान रोमँटिक पत्र लिहा. एरवी तुम्ही कितीही ई मेल्स, मेसेजेस पाठवत असाल, पण स्वत:च्या हातानं लिहिलेलं पत्र तिला खूश करेल.

तिच्या सौंदर्याचं कौतुक - तुमच्या जोडीदाराला ती किती सुंदर आहे, असं म्हटलंत तर ती तुमच्यावर जीव ओवाळून टाकेल.

तुमच्या हाताची उशी - अनेकदा बेडवर झोपताना नवरा-बायको दोन ध्रुवावर असल्यासारखे झोपतात. तुम्ही थोडा वेळ तरी तुमच्या हाताची उशी बनवून त्यावर तिला झोपवा. यामुळे दोघांतलं प्रेम वाढतं.

फक्त ओठांवर किस घेऊ नका. कपाळावर, हातावर किस घेतलात तर तुम्ही काळजी घेता हे जाणवेल.

तुम्ही तुमच्या जोडीदाराचं खाजगीत वेगळं नाव ठेवा. कधी तरी गर्दीत पटकन त्या नावानं हाक मारा. तिला नक्कीच हसू येईल.

तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीसाठी कवितेच्या चार ओळी लिहा. कशाही लिहिल्यात तरी तिला आनंद होईल.

तुमचा आवाज कसाही असला तरी तुम्ही तिच्यासाठी गाणं गायलंत तर ती नक्कीच खूश होईल. रिलेशनशिपमध्ये या छोट्या गोष्टी मोठं काम करून जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या