मुलींशी फेसबुकवर बोलण्यापूर्वी या नियमांचा नीट विचार करा, कधीच होणार नाही रिजेक्ट

आपल्याला आवडणाऱ्या मुलीला फेसबुक रिक्वेस्ट तर पाठवतो पण त्यांच्याशी बोलायचं कसं हा प्रश्न अनेकांना सतावतो

News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2019 12:33 PM IST

मुलींशी फेसबुकवर बोलण्यापूर्वी या नियमांचा नीट विचार करा, कधीच होणार नाही रिजेक्ट

मुलीचं कधीही जास्त कौतुक करू नका. तुम्ही डेस्परेट आहात असाच संदेश त्यातून जातो.

त्यांना सुरूवातीला खाजगी प्रश्न विचारू नका.

तसेच त्यांच्या कपड्यांवरून कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका.

फोन नंबर जोपर्यंत ती स्वतःहून देत नाही, तोवर मुलीकडे फोन नंबर मागू नका.

मुलीने टाकलेल्या स्टेटसवर चांगली प्रतिक्रिया द्या.

Loading...

स्वतःचं फेसबुक अकाऊंट अपडेटेड ठेवा.

स्वतःचं फेसबुक अकाऊंट अपडेटेड ठेवा.

फेसबुकवर त्यांचे एकाचवेळी अनेक फोटो लाइक करू नका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 07:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...