वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्यापूर्वी हे एकदा वाचाच!

तुम्ही तुमच्यापेक्षा लहान किंवा मोठ्या वयाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

  • Share this:

भूतकाळात एखादं अफेअर असणं फार मोठी गोष्ट नाही

वयाने मोठे असण्याचा अर्थ हा नाही की सर्व जबाबदाऱ्या तिच्याच आहेत

तुम्ही तिच्यासाठी कोणी लहान मूल नसून तुम्ही समजूतदार पुरूष आहात

बायकोचा जास्त पगार आणि तिचं यश पचवायला शिका

तुमच्यात जनरेशन गॅप असल्यामुळे सगळेच विचार जुळतील असे नाही. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 08:44 AM IST

ताज्या बातम्या