आता ब्रेकअप झाल्यावरही व्हा खूश, कारण त्याचेही आहेत अनोखे फायदे!

अनेकदा असंही होतं की एक्स पार्टनरची आठवण सतत सतावत राहते. पार्टनरसोबत घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा मनात येत राहतात.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 12:11 PM IST

आता ब्रेकअप झाल्यावरही व्हा खूश, कारण त्याचेही आहेत अनोखे फायदे!

प्रेमात पडलेले लोक एका वेगळ्याच जगात असतात. प्रेम ही भावनाच खूप सुंदर आहे. पण जेव्हा प्रेम भंग होतो, तेव्हा एकाकीपणा त्रास देतो. ब्रेकअप नंतर पुन्हा सिंगल झालेल्या लोकांना आनंदी असलेल्या जोडप्यांना पाहून मनात द्वेष निर्माण होतो.

अनेकदा असंही होतं की एक्स पार्टनरची आठवण सतत सतावत राहते. पार्टनरसोबत घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा मनात येत राहतात. तुम्हालाही अशा आठवणींचा त्रास होत असेल तर सिंगल असण्याच्या या फायद्याबद्दल जाणून घ्या. तुम्हाला सिंगल रहायला आवडेल...

सिंगल लोकं कोणत्याही बंधनात नसतात. कुठेही फिरायला जायचं असेल तर त्यासाठी साथीदाराला सांगण्याची त्याची परवानगी घेण्याची गरज नसते. मनाला वाटेल ते करण्याची मुभा त्यांना असते.

आपल्या मर्जीप्रमाणे ते कधीही, कुठेही फिरायला जाऊ शकतात. कोणाला काही न विचारता आपल्या आयुष्याचे निर्णय घेता येतात हा सिंगल असल्याचा सर्वात मोठा फायदा आहे.

रिलेशनशिपमध्ये असताना साथीदाराला प्रेमाची आठवण म्हणून गिफ्ट दिलं जातं. हे गिफ्ट देण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात. मात्र सिंगल असल्याने तुमचे कित्येक रुपये वाचतात. गिफ्टसाठी खर्च होणारे पैसे स्वत:साठी खर्च करता येतात.

Loading...

सिंगल असलेल्यांना आपल्या आवडी-निवडी जोपासता येतात. त्यासाठी भरपूर वेळही देता येतो.

प्रेमात पडलेल्या मुलींवर त्यांच्या प्रियकराकडून अनेक बाबतीत दबाव टाकला जातो. यात मित्रांशी बोलायचं नाही, कोणाशी मैत्री करायची नाही, मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जायचं नाही अशा एक ना अनेक गोष्टींचा समावेश असतो. सिंगल असलेल्यांना असं कोणतंही बंधन नसतं.

मुली प्रेमात असताना भावनेच्या भरात प्रियकराला वचन देतात. अनेकदा ती वचनं निभावणं सोपं नसतं. जर तुम्ही सिंगल असाल तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. कोणाच्या बंधनात नसल्याचा, मुक्त असल्याचा आनंद घ्या.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...