Red Lipstick चे विविध रंग; फक्त ओठच नव्हे, तर संपूर्ण चेहऱ्याचं खुलवते सौंदर्य

प्रत्येक महिलेच्या मेकअप किटमध्ये लाल रंगाची लिपस्टिक (red lipstick) ही असतेच.

  • Share this:

लिपशेड म्हणून वापरत असलेली लिपस्टिक तुम्ही आयशॅडो म्हणूनही वापरू शकता. बोटांच्या मदतीने किंवा आयशॅडो ब्रशने लिपस्टिक आयलिडवर लावा.

तुमची लाल लिपस्टिक एक छानसं ब्लशरही होऊ शकतं. तुमच्या गालांना नैसर्गिक रंग देतं. बोटांच्या सहाय्याने गालांवर हलक्या हाताने लाल लिपस्टिक लावा आणि मेकअप ब्रश वापरून गालांवर पसरवा. त्यानंतर पावडरनं सेट करा.

लाल लिपस्टिक कन्सिलर म्हणून वापरू शकता. कन्सिलर ब्रशने लिपस्टिक डोळ्यांच्या खाली आणि जिथं चेहऱ्यावर काळे डाग आणि पिंपल्स आहेत, तिथं लावा आणि त्यानंतर त्यावर त्वचेशी मिळताजुळता कन्सिलर लावा.

डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळं लपवण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स दिसू नयेत यासाठी त्यावर लाल रंगाचं कन्सिलर लावलं जातं. अशा वेळी तुम्ही लाल लिपस्टिक कन्सिलर म्हणून वापरू शकता. कन्सिलर ब्रशने लिपस्टिक डोळ्यांच्या खाली आणि जिथं चेहऱ्यावर काळे डाग आणि पिंपल्स आहेत, तिथं लावा आणि त्यानंतर त्यावर त्वचेशी मिळताजुळता कन्सिलर लावा.

तुम्ही लाल लिपस्टिक वापरून कंटाळला असाल, तर ही लिपस्टिक तुम्ही आता लिपबाम म्हणून वापरा. कोकोआ बटर आणि मॅट लाल लिपस्टिक दोन्ही समप्रमाणात घेऊन गरम करा. सौम्य रंगाचा असा हा लिपबाम तयार झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2020 09:46 AM IST

ताज्या बातम्या