या सहा राशींसाठी शुभ असतील पुढील 45 दिवस

सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. या दरम्यान तुमच्याकडे अशी एक संधी चालून येईल जे तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर असेल.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 06:38 AM IST

या सहा राशींसाठी शुभ असतील पुढील 45 दिवस

मेष राशी- आर्थिक फायदा होईल. रखडलेली कामं मार्गी लागतील. याशिवाय नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तसेच नवी प्रोजेक्टही मिळू शकतो.

कर्क राशी- नवीन मित्र होतील जे भविष्यातील तुमच्या अनेक कामांत मदत करतील. याशिवाय अतिरिक्त पैसे मिळू शकतात.

सिंह राशी- परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होती. याशिवाय कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल.

तुळ राशी- समाजातील मान- सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. या दरम्यान तुमच्याकडे अशी एक संधी चालून येईल जे तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर असेल.

धनु राशी- कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात तुम्हाला मानसिक शांतताही मिळेल. या राशीसाठी हा काळ सर्वोत्तम काळ आहे. मंगळचं सिंह राशीतील संक्रमण फायदेशीर ठरेल.

Loading...

कुंभ राशी- आर्थिक फायदा होईल. याशिवाय मान- सन्मानात वाढ होईल आणि मित्रांची पूर्ण साथ मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 06:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...