राशीभविष्य : कुंभ आणि कर्क राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करताना सावधान

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आपल्या स्वभावाचे कौतुक होईल पण सावध राहा. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या रागावप नियंत्रण मिळवा. आज केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल

वृषभ- आज आपल्या आयुष्यात थोड दु:ख येईल. बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मिथुन- आशावादी राहा नकारात्मक विचार मनात आणू नका. आर्थिक समस्यांमुळे आपली कामं अर्धवट राहू शकतात. संयम आणि धीर धरा नवीन संधी मिळतील.

कर्क- रिफ्रेश होण्यासाठी आज विश्रांती घेणं गरजेचं आहे. बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सिंह- भावनिक निर्णय घेताना आपली विवेकबुद्धी सोडू नका. आर्थिक बाबतीत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या- दीर्घ मुदतीच्या नफ्याच्या दृष्टीकोनातून समभाग आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

तुळ- मित्रांच्या भेटीगाठींनी वेळा चांगला जाईल. मद्यपान अथवा सिगरेट टाळा. आपल्या जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. कामं आवरती घ्या.

वृश्चिक- आजारपणातून लवकर सुटका होईल. खर्चात वाढ होईल. छोट्या समस्यादेखील आज आपल्याला खूप मोठ्या वाटू शकतात.

धनु- उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखा. भांडण करण्याऐवजी शांतपणे सांगावं. आज आपलं चित्त थाऱ्यावर नसेल.

मकर - खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आजचा दिवस चांगला आहे. एकटेपणावर विजय मिळविण्यासाठी मित्र हा एक उत्तम मार्ग आहे.

कुंभ- गुंतवणुकीत अत्यंत सावधगिरी बाळगा. हुशार आर्थिक योजनांमध्ये अडकण्याचे टाळा

मीन- नकारात्मक विचारांना आपल्या मनात स्थान देऊ देऊ नका. आज प्रेमात पडू शकता.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 17, 2020, 7:39 AM IST

ताज्या बातम्या