राशीभविष्य : मेष आणि मिथुन राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करताना सावधान

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आरोग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस चांगला नाही. आर्थिक स्थिती चांगली झाली तरी पैसे खर्च होण्याची चिन्हं आहेत. प्रिय व्यक्तीसोबत आजचा दिवस चांगला जाईल.

वृषभ- बँकेच्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा, घाईगडबडीनं निर्णय घेऊ नका. शांत राहाणं आपल्या फायद्याचं ठरेल.

मिथुन- आजचा दिवस आपल्यासाठी तणावपूर्ण असू शकतो. निराशेऐवजी आज आपल्याला आनंदही मिळेल. आपला कोणी फायदा घेणार नाही याची काळजी घ्या.

कर्क- वैद्यकीय सल्ला किंवा औषधे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरेसा विश्रांती घ्या. पैसे मिळवण्याच्या नवीन संधी देतील

सिंह- भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक ताण घेण्याची आवश्यकता नाही. भेटीगाठी फायद्याच्या ठरतील

कन्या- आजची संध्याकाळ तणावपूर्ण असू शकते. गुंतवणूक करण्याआधी चौकशी करा. प्रकृती अचानक बिघडू शकते. कोणताही निर्णय घेण्याआधी परिणामांचा विचार करा.

तुळ- वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे ती वाया घालवू नका. आवत्या गोष्टी आणि कामाचा आनंद घ्या.

वृश्चिक- दिवस खूप फायदेशीर नाही. हातचं राखून खर्च करा. प्रवासाच्या संधी गमवू नका पण काळजी घ्या.

धनु- आर्थिक योजनांचा सामना करावा लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी परिणामांचा विचार करा. हताश निराश वाटेल.

मकर – नशीबावर अवलंबून राहू नका. आरोग्य सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करा.

कुंभ- आरोग्य चांगलं राहिल. आपल्या वागण्याचा राग येऊ शकतो. कठोर परिश्रमानं आज आपल्याला चांगलं फळ मिळेल. आजचा दिवस चांगला आहे.

मीन- आर्थिक स्थिती सुधारेल. मनोरंजनाच्या साधनांचा पुरेपूर आनंद घ्या. प्रामाणिक आणि चांगल्या प्रयत्नांचं चीज होईल. सकारात्मक बदल घडतील.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 9, 2020, 6:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading