मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य: मिथुन आणि सिंह राशीच्या व्यक्तींनी व्यवहार करताना काळजी घ्या

राशीभविष्य: मिथुन आणि सिंह राशीच्या व्यक्तींनी व्यवहार करताना काळजी घ्या

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 6 जूनचं राशीभविष्य.

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 6 जूनचं राशीभविष्य.

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 6 जूनचं राशीभविष्य.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 06 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष - कामाचा ताण आणि घरातील दबाव यामुळे ताण येईल.आठवड्याभरात बरीच कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यावर भर द्या. वृषभ- कुटुंब आणि मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. मिथुन- गुंतवणूक करण्याआधी माहिती घ्या. जोडीदार, प्रिय व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कर्क- प्रिय व्यक्तीला बोलल्यानं आपल्याला त्रास होईल. एकटेपणाची भावना मनात येऊ देऊ नका. कामाच्या ठिकाणी गोष्टी पूर्वीसारख्या हळूहळू होतील. सिंह - गुंतवणूक करण्याआधी काळजी घ्या. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कन्या- कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. धीर धरा आणि धाडसानं सामना करा. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा किंवा ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घ्या. तुळ- नवीन प्रकल्पात गुंतवणूक कराल. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. वृश्चिक- प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यात आज आपण अपयशी ठराल. योग आणि ध्यानाच्या मदतीनं नकारात्मकता दूर कराल. धनु- जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणं टाळा. आज प्रेमाच्या बाबतील आपल्याला निराशा मिळू शकते. मकर-जमीन, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. मन वळवण्याची कौशल्य तुम्हाला बर्‍याच फायदेशीर ठरेल. कुंभ- प्रेमाच्या बाबतीत आज अडथळे निर्माण होतील. आपल्या गोष्टींची काळजी न घेतल्यास ते हरवले किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. चांगल्या भविष्यासाठी नियोजन करा. मीन- रिय व्यक्तीपासून दूर राहणे आपल्यासाठी खूप कठीण आहे. भागीदारीत नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी शुभ दिवस. हे वाचा-गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावी अंघोळ? हे वाचा-कोरोना लॉकडाऊनमुळे झालं ब्रेकअप; पुन्हा पॅचअप करायचंय? मग तुमच्यासाठी टीप्स संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या